फसवणुकीच्या मार्गाने गेलेली सुमारे ३,५६,०००/- रु. रक्कम परत करण्यास मोठ्या शिताफीने पोलिसांना मिळाले यश.

भाईंदर (प ) : Axis Bank मधुन बोलत असल्याचे सांगून फसवणुक- ३,५६,०००/- रु.रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश . अधिकमाहितीनुसार, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील उत्तन परिसरातील महिला  जेनीफर पाटील यांना मोबाईलवर एक्सीस बँकेमधून  बोलत असल्याचे  सांगुन  त्यांच्याकडून  बँकेची सर्व माहिती प्राप्त करून घेतली. व जेनीफर पाटील यांना एनिडेक्स ॲप डाऊनलोड करण्यात सांगून त्याचा एक्सेस घेण्यात […]

Continue Reading

अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीय महिलांवर पोलिसांनी केली कारवाई.

भाईंदर : भारतामध्ये अवैध पणे वास्तव्य करणा-या २ बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात नवघर पोलीस ठाण्यास यश. अधिकमाहितीनुसार नवघर पोलीस ठाण्याच्या  हद्दीत अवैधरित्या भारतात प्रवेश करुन राहणारे २ बांग्लादेशी नागरीक नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येणार असल्याची माहीती पो.उप निरी. माळोदे यांना त्यांच्या  खास बातमिदारामार्फत माहीती मिळाली. त्यावर नवघर नाका हनुमान मंदीरा जवळ येथे सापळा रचुन […]

Continue Reading

घरफोडी मधील सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफीने अटक करून सुमारे ८,०६,०००/- रु. किमतीचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत.

मिरारोड – सराईत घरफोडी करणारे आरोपीस अटक करून गुन्हयातील ८,०६,०००/- रु.चे सोने / चांदीचे दागीने व रोख मालमत्ता हस्तगत करण्यात काशिमिरा पोलीस ठाणेस यश. सविस्तर माहीती अशी की, प्लेझंटपार्क, काशिमिरा, मिरारोड- पुर्व, ठाणे येथे राहणारे वैभव गोपाळ आव्हाड वय – ३२ वर्षे, धंदा – नोकरी यांनी पोलीस ठाणेस येवून कळविले की, ते त्यांचा कुटुंबासोबत दि.०८/१२/२०२३ […]

Continue Reading

प्रवासी म्हणून रिक्षात बसून प्रवाशांची लुटमार करणाऱ्या रिक्षाचालक गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक.

मिरारोड :  रिक्षामध्ये प्रवाशी म्हणून बसलेल्या प्रवाशांची लुटमार करणारे रिक्षाचालक चोरास अटक काशीमीरा पोलीस ठाणेची कामगीरी. अधिक माहीतीनुसार अहमदाबाद शहर, राज्य- गुजरात येथे राहणारे जिग्नेश आनंदभाई गोस्वामी वय ३५ वर्षे, धंदा – नोकरी हे दि.०९/१२/२०२३ रोजी दुपारच्या  सुमारास मिरारोड येथे येवून काशिमिरा येथील हायवे लगत सरोजा लॉजिंग येथे थांबले होते. व संध्याकाळच्या जेवण्यासाठी ते आपल्या […]

Continue Reading

खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केली अटक.

मिरारोड (दि.११) – खुनासारख्या गंभीर गुन्हयात गेले ११ महिन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस अटक -मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी. अधिक माहीतीनुसार मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात राहणा-या श्रीमती रुपादेवी राजेशकुमार राज वय.४० वर्षे रा.रुम नं.१०३ / सी विंग, क्विन्स पार्क, शिवारगार्डन, मिरारोड पुर्व ता. जि. ठाणे यांनी दिनांक ३०/०१/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाणे येथे फिर्याद […]

Continue Reading