करोडोचा अंमली पदार्थ तसेच २ गावठी पिस्टल,४ मॅगझिन व १४ जिवंत काडतूसा सह आरोपीस अटक .

भाईंदर – गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमिरा मार्फत ७ आरोपीना  अटक करुन एम. डी. – मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बनविण्याची फॅक्टरी (लॅब) चा शोध घेउन त्यांच्या कडून रुपये ३६,९०,७४,०००/- किं. चा (आंतराष्ट्रीय बाजारभाव प्रमाणे) १८४५३.७ ग्रॅम वजनाचा एम. डी. – मॅफेड्रॉन (त्यापैकी ५००० ग्रॅम ९० टक्के तयार झालेला), रुपये २,७३,९५०/- किं.चे एम. डी. (मॅफेड्रॉन) बनविणे […]

Continue Reading

घरफोडी तसेच चोरी करणा-या आरोपीनां अटक करुन पोलिसांनी केली ५ गुन्हयांची उकल.

नायगाव – घरफोडी चोरी करणा-या आरोपीनां अटक ५ गुन्हयांची उकल करण्यास गुन्हे शाखा कक्ष- २ वसई यांची कामगीरी. नायगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मालती यादव वय ४८ वर्ष व्यवसाय नोकरी रा. रुम.नं.०३ महादुर्गा वेलफेअर सोसायटी, रामधाम आश्रमसमोर काजुप्लाट वाकीपाडा नायगाव पुर्व, ता. वसई यांच्या घराचे पत्रे उचकटुन त्यावाटे दिनांक २५/०७/२०२३ रोजी  रात्रीच्या दरम्यान   कोणत्या तरी अज्ञात […]

Continue Reading

मांत्रिक व बुवा बनून असणारे निघाले खुनी – ३० वर्षांपूर्वी महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तिक्ष्ण हत्याराने केला होता खुन .

काशिमीरा – ३० वर्षापुर्वी एक २७ वर्षाची महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तिक्ष्ण हत्याराने खुन करणारे स्वतःचे नांव व अस्तित्व बदलुन, मांत्रीक / बुवा बनुन रहाणारे, गुन्ह्यांतील मुख्य आरोपी दोन सख्ख्या भावांना वाराणसी, उत्तर प्रदेश राज्यातुन अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष- १ यांना यश अधिक माहितीनुसार  १९९४ यावर्षी  फिर्यादी  राजनारायण शिवचरण प्रजापती राठी. […]

Continue Reading

कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई.

मिरा-भाईंदर – “अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी  जि.वलसाड राज्य – गुजरात येथुन वलसाड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन ‘कोडेन फॉस्फेट’ हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरप बाटल्या व Alprazolam Tablets I.P. 1.0 mg नावाच्या टॅबलेट व्यावसायीक प्रमाणात जवळ बाळगणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे. अधिक माहितीनुसार मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत […]

Continue Reading