खुन करून ८ वर्ष फरार असणाऱ्या मुख्य गुन्हेंगारास पोलिसानी केली परप्रांतातून अटक.
नालासोपारा : भांडणाचा राग मनात धरुन खुन करुन ८ वर्ष फरार असलेल्या मुख्य आरोपीला उत्तरप्रदेश राज्यातुन अटक करण्यात गुन्हे शाखा – कक्ष २, वसई यांना यश.सविस्तर माहिती अशी कि चंद्रशेखर रामसागर गुप्ता वय ३० वर्ष रा. केशव अपार्टमेंट, रुम नं २०५, वालईपाडा रोड, संतोषभवन, नालासोपारा पुर्व दिनांक १८/३/२०१६ रोजी यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे त्यांचा […]
Continue Reading