दहा वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजन गँगच्या गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद.
काशिमीरा : गुन्हे शाखा युनिट -०१ काशिमीरा यांनी छोटा राजन गँगचा व खुनाच्या गुन्हयामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना १० वर्षापासुन संचीत रजेवरुन फरार असणाऱ्या आरोपीच्या मध्यप्रदेश राज्यात मुसक्या आवळण्यास यश. अधिक माहितीनुसार शिक्षा बंदी आरोपी क्रमांक ६३८४ सैय्यद आफताब अहमद हसन रा. ७०१ गौरव गॅलेक्शी फेज-२, डी विंग मिरारोड पुर्व यास बोरीवली रेल्वे पोलीस स्टेशन, […]
Continue Reading