स्त्रियांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बॅनर वरील फोटोंवर अश्लील शब्दात शिवीगाळ तसेच स्त्री-पुरुषांच्या लिंगाचे चित्र काढून अपमानास्पद वागणुकीबाबत रेडीतील पाच आरोपींना वेंगुर्ला पोलिसांनी केली अटक.
वेंगुर्ला :सामाजिक कार्य करणाऱ्या समस्त महिलांच्या अस्मितेला व आत्मसन्मानाला असे घाणेरडे कृत्य करून अटक आरोपींनी ठेच पोहोचविल्याचा संस्थेचा आरोप.श्री क्षेत्र रेडी श्री गजानन देवस्थान येथे संप्रोक्षण कलशारोहण हा कार्यक्रम रविवार दिनांक २६ मार्च २०२३ ते २८ मार्च २०२३ रोजी पर्यंत रेडीच्या स्वयंभू द्विभुज श्री गणपती मंदिरात करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व […]
Continue Reading