विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५,००,०००/- पंचवीस लाखाचे हस्तगत चोरीचे मोबाईल पोलिस उपायुक्तयांच्या हस्ते नागरिकांना परत.
(दि.२१) भांईदर– मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील २५,००,०००/- रुपये किंमतीचे १०० मिसिंग / चोरी झालेले मोबाईल मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करुन नागरिकांना मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांच्या हस्ते परत करण्यात आले. मिरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरीकांचे मोबाईल मिसिंगचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत पोलीस […]
Continue Reading