१० वर्षांपासून फरार झालेल्या आरोपीस अखेर नालासोपारा पोलिसांनी केले जेरबंद .

नालासोपारा –  बलात्कार करुन आत्महत्येस प्रवृत्त करणा-या व १० वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीस  जेरबंद गुन्हे शाखा, कक्ष ३ ची कामगिरी. अधिक माहितीनुसार मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल गंभिर गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींची शोध मोहिम राबविण्याचे  मा. वरिष्ठांनी पोलीस पथकास सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कार्यवाही करीत असताना, दिनांक १४/०२/२०१३ रोजी ते दिनांक २०/०४/२०१३ रोजी […]

Continue Reading

सावधान ! क्रेडिट कार्ड वापरताय – सायबर गुन्हे कक्ष यांच्याकडून नागरिकांना इशारा .

भाईंदर : Axis Credit Card अपडेट करण्याचे सांगून फसवणूक केलेल्या रक्कमपैकी ७९,४००/ रुपयाची रक्कम परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नालासोपारा परिसरात राहणारे रहिवाशी  यांना अनोळखी इसमाने फोन करुन “ तुमचे क्रेडीट कार्ड अपडेट करण्याचे आहे सांगून फोनद्वारे आपले काही डिटेल्स लागतील.” असे सांगून तक्रारदार यांचे बँकेची माहिती घेवून बँक […]

Continue Reading

मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस अटक करुन ४ गुन्हयांची उकल -नालासोपारा पोलीस ठाणे यांची कामगिरी .

नालासोपारा : मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस नालासोपारा पोलिसांनी अटक करून मुद्देमाल केला जप्त . अधिक माहितीनुसार दि २१/०९/२०२२ रोजी रात्री  ०८.३० वा.दरम्यान  विनोद वासुदेव नाईक,  रा. आलोक निवास, नालासोपारा (पश्चिम) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल  ही त्यांच्या घराच्या अंगणात पार्क करुन ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची मोटारसायकल चोरी केल्याने त्यांनी दिलेल्या […]

Continue Reading