अँट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय . अँट्रॉसिटी कायदा फक्त सार्वजनिक ठिकाणीच लागू.
नवी दिल्ली – एससी-एसटी ऍक्ट (अँट्रॉसिटी कायदा) बाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अधिकमाहिती नुसार उत्तराखंडमधील या घटनेमध्ये एका महिलेने हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात चार भिंतीच्या आत काही अपमानजनक बोलल्यास किंवा ज्या गोष्टीबाबत कुठलाही साक्षीदार नसेल, अशी बाब […]
Continue Reading