सोन्याची नाणी सांगून पितळेची नाणी देवुन फसवणूक करणाऱ्या ४ आरोपींना विरार पोलिसांनी केली अटक .
विरार : गुन्हे शाखा, कक्ष-३ विरार यांनी सोन्याची नाणी सांगून पितळी धातूची नाणे देवून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली .मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५/०७/२०२२ रोजी संध्याकाळच्या वेळेस सुनिल प्रविणचंद्र चोक्सी यांना एका अनोळखी व्यक्तीने पंचवटी हॉटेल जवळील भाजी मार्केट वसई (पश्चिम) येथे भेटून त्याच्या जवळ ५ किलो सोन्याचे पाने आहेत असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून […]
Continue Reading