अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी मागणाऱ्या महिलेसह पोलीस कर्मचारी व तथाकथीत पत्रकाराला अटक.

नंदुरबार :  दिनांक : ३१/५/२०२२ रोजी म्हसावद ता. शहादा येथील एक ४३ वर्ष नोकरदार इसम हा घाबरलेल्या अवस्थेत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांना भेटण्यासाठी आला होता प्रथम तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. परंतु पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी त्यांची विचारपूस केली त्यावेळी त्याने सांगितले कि दिनांक ९/४/२०२२ सकाळच्या दरम्यान त्याला  एका अनोळखी महिलेने […]

Continue Reading

रिक्षा व दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना पेल्हार पोलिसांनी केली अटक.

पेल्हार: दिनांक :- ०१/०६/२०२२ दुचाकी वाहने व रिक्षा चोरी करणा-या सराईत आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश. पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि.२१/०५/२०२२ रोजी ते दि. २२/०५/२०२२ रोजी कमलाकर चाळ, शनिमंदिराचे मागे, तुंगारेश्वर मंदिर रोड, तुंगार फाटा, वसई (पु.), ता. वसई, जि. पालघर येथे अनुपम रामदुलार यादव, वय-३५ वर्षे, रा. शनि मंदिराचे मागे, तुंगारफाटा, […]

Continue Reading

कर्जबाजारी पणाला कंटाळून उचलले पाऊल- ७ वर्षाच्या मुलीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल.

वसई : कर्जबाजारी झाल्याने मुलीच्या खुनास कारणीभूत ठरुन संपुर्ण परिवारासह आत्महत्येचा प्रयत्न करणा-या दाम्पत्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहीती अशी की, एवरशाईन सिटी, वसई पुर्व या ठीकाणी राहणारे आरोपी १) स्टीफन जोसेफ ब्राको, वय ३७ वर्ष, व २) पुनम रायन ब्राको, वय ३० वर्ष,यांची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी कर्ज घेतले होते पण कर्जाची […]

Continue Reading