घरफोडी करुन चोरी करणा-या अट्टल गुन्हेगारांना अटक -नवघर पोलीसांची कामगिरी.

भाईंदर : घरफोडी करून पाच लाखाचा माल लंपास करणाऱ्या ४ चोरांना नवघर पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार सौ. ईशा दवे, वय ३७ वर्षे या दिनांक ६/१२/२०२१ इद्रलोक भाईंदर पुर्व येथे रुम पाहण्यासाठी गेल्या असताना दुपारी घरी परत आल्यावर बघितले कि त्याच्या राहत्या घराचे लॉक तोडून त्याच्या घरातील […]

Continue Reading

मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.

हिंगोली :  दि.१९.०५.२०२२ श्री एम.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोरेगाव यांचे पथका मार्फत धडक कार्यवाही करून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. मिळलेल्या माहिती नुसार संजय रामचंद्र कावरखे वय ४५ वर्षे यांनी आपल्या शेतात पाणी  देण्यासाठी लावलेल्या मोटरचे स्टॅटर ,ऑटोस्विच  व तिन फयुज असलेला लोखंडी बॉक्स कि अ.७,००० […]

Continue Reading

पोलिसांचे लाच घेण्याचे प्रमाण वाढले या मध्ये महिला पण सामील.

पोलीस निरीक्षक प्रणिता पवार या  लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात- मनसे नेत्यांना अटक करून आली होती प्रकाश झोतात. नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ANTI-CORRUPTION BUREAU) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना बुधवारी २० हजारांची लाच घेताना मुद्देमालासह अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम […]

Continue Reading

अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार- नराधमास वसई पोलिसांनी केली अटक.

वसई : एका ११ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्या-या नराधमास वसई पोलिसांनी १२ तासाच्या आत अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार दिनांक १५/०५/२०२२ रोजी मुलीच्या वडिलांनी त्यांची मुलगी संध्याकाळी ४. ०० वाजता खेळायला जाते सांगून घरातुन निघून गेली ती परत आलीच नाही त्यामुळे तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली […]

Continue Reading

मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय गुन्हे सिद्ध करण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर – गुन्ह्यांची उकल करण्यात ८९ टक्के गुण प्राप्त.

भाईंदर : दि. १६ .-   मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांनी गुन्ह्याची उकल ८९ टक्के करून राज्यात प्रथम स्थान पटकवून यश मिळविले आहे या यशात पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मोलाचे यॊग्यदान आहे. गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील आरोपी यांना ताबडतोब अटक करून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रत्येक क्षणी तत्पर असतात . मिरा भाईंदर मध्ये […]

Continue Reading

तांब्याच्या वायरची चोरी करणारी टोळी नंदुरबार पोलिसांन कडून जेरबंद – दोन लाख पर्यंत ची केली होती चोरी

नंदुरबार :सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील कॉपर वायरची चोरीकरणाऱ्या ८ जणांना  स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून  १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अधिक  माहिती नुसार दि.२१/०५/२०२२ रोजी वना भावराव पाटील,यांनी तक्रार दाखल केली कि रात्री बलवंड गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर क्रमांक सीके ११ येथून १,००,०००/- रुपये किंमतीची पवन […]

Continue Reading

सोन्याचे दागीने चोरी करणारी टोळी तुळींज पोलिसांनी केली गजाआड .

तुळींज :  दिवसा ढवळ्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळीला गुन्हे शाखा कक्ष-२ वसई यांना पकडण्यात यश. अधिक माहिती अशी कि सौ. मिरा अनुष्ठाण, वय ५० वर्षे, रा. नालासोपारा पुर्व, या दिनांक ०२/०४/२०२२ रोजी ११.०० वा. सुमारास बाजारात भाजी आणण्यासाठी रहमत नगर, नालासोपारा पुर्व येथे गेल्या असता आरोपी यांनी त्यांना बोलण्यात गुंतवुन मिरा […]

Continue Reading

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यसाय ,स्पा चालकास अटक- काशिमिरा पोलिसांची कारवाई.

  काशिमीरा :  मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अश्लिल कृत्य करणा-या स्पा वरती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने अटक केली आहे . “रेन द स्पा”मिरारोड पूर्व.याठिकाणी हि कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार  दि.१२.०५.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांना त्यांचे बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, “रेन द स्पा” गाळा नं.९,१०,११ नवओंकार सोसायटी, एमआयडीसी. […]

Continue Reading

दहा लाखाची खंडणी मागणाऱ्याला मेघवाडी पोलिसांनी केली अटक.

जोगेश्वरी : मेघवाडी पोलिसांनी मालकाकडून  खंडणी ची मागणी करणाऱ्या नोकरास आपल्या ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओबेरॉय सलेंडर जोगेश्वरी (पर्व) मुंबई येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकास व त्याचा कुटुंबियांना दिनांक २६/४/२०२२ पासून कोणीतरी अज्ञात इसम संपर्क करून त्याच्याकडे रक्कम रुपये १०,००,०००/- ची खंडणीची मागणी करत होता व खंडणी न दिल्यास त्याला व त्याच्या कुटूंबियांना ठार मारण्याची […]

Continue Reading

“देशात आजही महिला असुरक्षित ” अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खंडणी उकळणा-या नराधमाच्या अवघ्या २४ तासात अटक करण्यात पोलिसांना यश.

नालासोपारा :  फिल्म इंडस्ट्रीमधील शार्ट फिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून २ अल्पवयीन मुलींवर जबरी /अनैसर्गिक संभोग करून त्यांच्याकडून  खंडणी उकळणा-या नराधमास   मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासात अटक केली . अधिक माहिती नुसार पीडित मुलगी हि १३ वर्षाची असून आरोपी याने मुलीशी डिसेंबर २०२१ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करून तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर असून […]

Continue Reading