खून करून यूरोप मध्ये पळालेल्या आरोपीला इंटरपोलच्या मदतीने केले जेरबंद .
मिरा रोड : अमेरिकन मॉडेल चा २००३ मध्ये अपहरण करून खून करण्याऱ्या आरोपी विपुल पटेल यास युरोपमधून इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. अधिक माहीतीनुसार २००३ मध्ये लिओन स्वीडेस्की वय : ३३ वर्ष हिचे ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरून अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत तिचा मृतदेह पोलिसांना सापडला […]
Continue Reading