महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला कोटयावधीचा गुटखा धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडुन जप्त.
धुळे : परराज्यातुन महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणाऱ्या ५आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यात असलेला कोट्यावधीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी जप्त केला आहे. परराज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्येशाने तस्करी होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील, धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना […]
Continue Reading