“लक्ष विचलीत करुन, बॅग लिफ्टींग करणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद.”
मालाड : गर्दीचा फायदा घेऊन पैशांची बॅग चोरी करणाऱ्या टोळीला त्यांच्या टोळी प्रमुखासकट दिंडोशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी कि दिनकी २५/४/२०२२ व २६/४/२०२२ रोजी इनेश चिमनलाल संघवी, वय-४५ वर्षे व प्रशांत प्रेमनाथ तिवारी, वय-३३ वर्षे हे मालाड स्टेशन जवळून जात असतांना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील ३,५०,०००/- व ९८,७००/- रुपये पैशानी भरलेली […]
Continue Reading