ऐन सणासुदीच्या दिवसांत शरीरास घातक ठरणाऱ्या विषारी मॅफेड्रॉन चा मोठा साठा तुळींज पोलिसांनी केला हस्तगत .तरुण पिढीला व्यसन लावणाऱ्या नायजेरियन गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक .

नालासोपारा – दिनांक १५/०३/२०२२ रोजी  अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे अंमलदार यांना माहिती प्राप्त झाली कि,नालासोपारा पुर्व, मोरेगांव येथिल मोरेश्वर शाळेजवळ एक नायजेरियन व्यक्ती एम. डी. (अंमली )पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. सदरील मिळालेलया बातमीच्या आधारे सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन पोलिसांनी  मोरेश्वर शाळेजवळील परिसरात सापळा रचुन  नायजेरियन इसम  ईबे ईवे ऊर्फ चिमा मोजेस वय ३१, […]

Continue Reading

मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकार मागे हटले.

मास्क न घातल्यास दंड नाही.आतापर्यंत वसूल केलेला सर्व दंड परत करावा लागेल. दोषी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बीएमसी मार्शल, आयुक्त इक्बाल चहल, सुरेश काकाणी यांच्यावर आयपीसी 384, 385, 420, 409, 120 (बी), 109, 52 इत्यादी कलमांखाली कारवाई केली जाईल. ‘अवेकन इंडिया मूव्हमेंट’ (एआयएम) आणि ‘इंडियन बार असोसिएशन’ (आयबीए) यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. मुख्य सचिव […]

Continue Reading

महाशिवरात्रीच्या पुर्व संध्येला मोहाडी नगर पोलीसांची मोठी कारवाई.

दिनांक २८/०२/२०२२ रोजी सायंकाळी १८.०० वा.चे सुमारास महाशिवरात्री सणानिमीत्ताने मुबई आग्रा महामार्गाने अंमली पदार्थाची वाहतूक  होण्याची शक्यता असल्याने त्याअनषंगाने पेट्रोलिंगकामी पोलीस निरीक्षक, दत्तात्रय शिंदे व पोलीस स्टाफ असे रवाना झाले होते. वरील पोलीस पथक हे लळींग टोल नाक्याच्या अलीकडे दरिया हॉटेल चे जवळ थांबून वाहने चेक करीत  करीत असतांना रात्री ८. ०० च्या  सुमारास टोल […]

Continue Reading

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस अटक.

भाईंदर :   दिनांक २५/०२/२०२२ रोजी वय १५ वर्ष ह्या अल्पवयीन मुलीस आरोपी फैजल याने त्याच्या टेम्पोतुन राऊंड मारतो असे अमिष दाखवून टेम्पोत बसवुन तीस बादशहा गार्डन, भाईंदर (पु.) येथुन नालासोपारा फाटा, नालासोपारा (पु.) येथील पत्र्याचे शेडमध्ये घेवून आला व रात्री ११ च्या सुमारास तिच्यावर जबरदस्ती केली व तिच्याकडून मोबाईल काढुन घेवुन झालेला प्रकार कोणास सांगितल्यास […]

Continue Reading

जादुटोना करण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

वसई : पेल्हार पोलीस ठाण्याच्या  हद्दीत दिनांक २६/०२/२०२२ रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी यांनी महिलेस काळी जादू उतरवितो असे सांगून तिला  राशिद कंम्पाऊन्ड, गवराईपाडा नाका, नालासोपारा (पु.), ता. वसई, जि. पालघर येथील एका चाळीतील गाळयामध्ये बोलाविले व जादुटोना करण्याच्या बहाण्याने तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार  करुन जिवे मारण्याची धमकी दिली त्यावरून तिने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी-१) मौलाना रज्जब […]

Continue Reading

अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई.

मिरारोड:  दिनांक २६.०२.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध भाईंदर पथकाचे पोहवा/उमेश पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नयानगर पोलीस ठाण्याच्या  हद्दीमध्ये मिरा-भाईंदर परिसरात काही बांगलादेशी नागरीक अनधिकृतपणे राहत असून मजुर म्हणुन काम मिळण्यासाठी रसाज थिएटर, मिरारोड पुर्व येथे एकत्र जमा होतात. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक, पंच व दुभाषिक यांच्यासह वरील नमुद ठिकाणी साफळा […]

Continue Reading