पेल्हार पोलीस ठाणे यांची कामगिरी – चार चाकी वाहने चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक.
वसई : पेल्हार पोलीस ठाण्यातील हद्दीत कठीयावाड हॉटेल च्या समोर शगफ निसार लोणबाल, वय-३२ वर्षे यांनी आपली महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप हि गाडी उभी ठेवलेली होती ती दिनांक १०/११/२०२१ रोजी कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन नेली याची तक्रार दिली त्यावरून अज्ञात आरोपीवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हयाच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस […]
Continue Reading