मच्छर अगरबत्ती मुळे दम्याच्या रुग्णांमध्ये होत आहे वाढ.

नवी मुंबई – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थंडीच्या दिवसात जेष्ठ नागरिक व लहान मुलांना वायू प्रदूषणाचा त्रास होत असून अस्थमा, सी ओ पीडी ऍलर्जीचे आजार वाढल्याचे दिसून येत आहे. नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांच्या तर्फे नोंदविलेल्या एका निरीक्षणात हि बाब समोर आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे फुप्फुसरोगतज्ञ […]

Continue Reading

शरीरसंबंधानंतर लग्नास नकार देणे फसवणूक नाही मुबंई उच्च न्यायालयाचा निर्णय.

पालघर येथे राहणारे काशिनाथ घरत यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. घरत यांच्या विरुद्ध त्यांच्या प्रेयसीने अत्याचार व फसवणुकीची तक्रार दाखल केली होती त्यानुसार काशिनाथ घरत यांच्या विरुद्ध कलम ३७६ व ४१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. काशिनाथने लग्नाचे आमिष दाखवुन शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप प्रेयसीने केला होता त्यावेळी […]

Continue Reading

आमदार गीता जैन यांच्या नावाने तोतयेगिरी करुन पैसे मागणा-या तीन जणांना अटक.

भाईंदर :   दिनांक २०/१२/२०२१ रोजी आमिर तलहा मुखी या हॉटेल व्यावसायीकास दोन अज्ञात  पुरुष व एक महिला यांनी फोन करुन  आपण आमदार गीता जैन यांचा पी. ए. अमन शेलार बोलत असुन आमदार गीता जैन आपल्याशी बोलणार आहेत असे सांगुन अज्ञात महिलेने आमदार गीता जैन बोलत असल्याची तोतयेगिरी करुन “हमारे समाज में हम विद्रावा महिलायोके शादी […]

Continue Reading

सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस रेल्वे पोलिसांनी केली अटक .

ठाणे : दिनांक ०७/१२/२०२१ रोजी मिनल मिलींद चव्हाण वय ४५ वर्षे या दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास महिला डब्यांतून करीत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात महिला चोराने त्यांची  शोल्डर पर्सची चैन खोलून आतील ३,४७,३५०/रु कि चा ऐवज चोरी केला त्यामध्ये त्यांचे सोन्याचे मंगळसुत्र,सोन्याचा राणी हार ,व रोख रक्कम चोरी केली याबाबत मिनल चव्हाण यांनी […]

Continue Reading

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) व (३) अन्वये पोलीस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांचे जिवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी तसेच समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे व्हावे. या करिता श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) मिरा-भाईंदर वसई-विरार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम […]

Continue Reading

मिरारोड येथे वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा कारवाई करून दोन मुलींची केली सुटका.

मिरारोड :   अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाचे पोलीस अंमलदार उमेश पाटील यांना  दिनांक १३-१२-२०२१ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती कि मिरारोड पूर्व येथे राहणारा  सुधीर हा वेश्या व्यवसाय चालवतो व वेश्यागमनाच्या मोबदल्यात गिऱ्हाईकांना मिरा-भाईंदर परिसरातील लॉजमध्ये मुली पुरवितो. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांनी बोगस गिहाईक व […]

Continue Reading

तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणारी किशोरवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात.

खार  :  खाररोड रेल्वे स्टेशनचे पुर्व बाजूस टर्मिनसकडे जाणाऱ्या ब्रीजच्या खाली मोकळया जागेत गुलमोहर धनराज वाघरी,वय ३० वर्षे, ह्या  स्वयंपाक करत असताना त्यांची लहान मुले १) दिपू, वय ०४ वर्षे, व २) राहुल, वय ०३ वर्षे असे सदर ब्रीजवर खेळायला गेले होते. जेवण झाल्यावर त्या व त्यांचे पती मुलांना  जेवण करण्यासाठी बोलवायला गेले असता, दिपू […]

Continue Reading

मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरांस पोलिसांनी केले जेरबंद.

डोंबिवली : डोंबिवली परिसरांमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण खुप वाढल्याने नमुद गुन्हयाचा तपास करण्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ भालेराव सो यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश वडणे व पथक यांना सांगितले होते .  त्याचप्रमाणे दिनांक: ०४/११/२०२१ रोजी सकाळच्या  सुमारास गांधी गार्डन, नगरसेवक श्री. शैलेश धात्रक यांच्या कार्यालयासमोर  समोर, […]

Continue Reading

लग्न समारंभामध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला काशिमीरा पोलिसांनी केले गजाआड .

मिरा भाईंदर : काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत व इतर सर्व ठिकाणी चालु असलेल्या लग्नसराईमध्ये हॉलमधील लग्न समारंभातुन सोन्या- चांदीचे दागिने, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल झाले होते. नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध काशिमीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे, अधिकारी व अंमलदार घेत होते. घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या […]

Continue Reading

खुनाचा कोणताही पुरावा नसताना १२ तासात गुन्हेगारांस कळवा पोलिसांनी केले जेरबंद .

कळवा :  दिनांक ०१/१२/२०२१ रोजी सकाळी ठाणे येथील नियंत्रण कक्षांमार्फत  कळवा कीक ब्रिजच्या खाली खाडीमध्ये एका इसमाचे प्रेत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार सदर ठिकाणी जावून पोलिसांनी खात्री केली असता ३० ते ४५ वयाच्या एका पुरुषाचे हात बांधलेले व अंगावर ठिकाठिकाणी मारहाणीच्या जखमा दिसुन आल्याने सदर अनोळखी इसमाचा कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन अज्ञात हत्याराने त्याचा खुन […]

Continue Reading