महीलेचा खून करून फरार झालेल्या आरोपीस पतंनगर पोलिसांनी शिताफीने केली अटक .
घाटकोपर : पतंनगर पोलीस ठाणे येथे दिनांक.०२/११ / २०२१ रोजी अज्ञात इसमाने एका महिलेचा शारिरीक अत्याचार करण्याच्या हेतूने खून करून फरार झालेल्या गुन्ह्याची नोंद होती. त्याअनुषंगाने गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन कक्ष ५ कार्यालयामार्फत चार पथके तयार करण्यात आली होती. गुन्हयाच्या घटनास्थळावरील गुन्हा करण्यापुर्वी व गुन्हा केल्यानंतर पळुन जातानाचे अस्पष्ट सी.सी.टी.व्ही फुटेज वरून आरोपी हा अंदाजे […]
Continue Reading