ऑनलाईन वेश्या व्यवसाया चा पर्दापाश ०२ मुलींची सुटका .
मिरारोड : ऑनलाईन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांनी कारवाई केली . दिनांक २२/११/२०२१ रोजी वपोनि. श्री पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली की, भाईंदर पूर्व परिसरात राहणारी महिला ही ऑनलाईन जाहिरातीद्वारे वेश्या व्यवसायासाठी मिरा-भाईन्दर परिसरातील लॉजमध्ये किंवा गिऱ्हाईकास लॉज मध्ये रुम बुक करावयास लावून किंवा त्यांच्या सोयीनुसार ७,०००/- रु […]
Continue Reading