खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात अँटॉपहील पोलिस ठाणे यांना यश.

अँटॉपहील  :दिनांक ३०/०९/२०२१ रोजी सकाळी ०७:३० वा. पुर्वी संतोष आनंदराव जाधव, वय २७ यांना सी.जी.एस.कॉलनी,फुटपाथवर एक ३० ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा  मृतदेह ज्याचे हातपाय तोडलेले, मुंडके नसलेले, अर्धवट जळालेल्या स्थितीत त्या ठिकाणी दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावून सदर घटनेबाबत अँटॉपहील पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर […]

Continue Reading

ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये २४ ऑक्टोंबर पर्यंत मनाई आदेश लागू.

ठाणे दि. ११/१०/२०२१:- पोलीस अधिक्षक ठाणे (ग्रामीण) यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.०९/१०/२०२१ रोजीचे १२ .०० वाजल्या पासुन ते दि. २४/१०/२०२१ रोजीचे १२ .००वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) जिल्हाधिकारी ठाणे  राजेश नार्वेकर यांनी खालील बाबीसाठी मनाई आदेश जारी केले आहे. शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही क्षारक […]

Continue Reading

महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय – मिरा रोड मध्ये मराठी माणसाला घर नविकणाऱ्या घरमालकांवर गुन्हा दाखल

दिनांक १०/१०/२०२१  :   मराठी  एकीकरण समितीकडून    मराठी माणसाला घर विकण्यास नकार दिल्याबद्दल घरमालकावर नयानगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सोशल मीडियावर रिंकू संगोई देढीया यांची घर विक्रीसंबंधातील एक पोस्ट मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी वाचली. यात मिरा रोड येथील एका फ्लॅट विक्रीसंदर्भात लिहिण्यात आले होते.परंतु हा फ्लॅट  केवळ गुजराती, जैन आणि […]

Continue Reading

नगर पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी- आरोपीस ४८ तासांत केली अटक.

दिनांक : ०७/१०/२०२१ : तक्रारदार या आपल्या पती व त्यांचा मानलेला मुलगा अशिष जानवेद यादव वय-२३  यांच्या बरोबर दिनांक:०६/१०/२०२१ रोजी रात्रौ ०९.४५ वा.चे सुमारास असतांना आशिष व आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा त्यास संशय येत होता तोच राग मनात धरून आरोपी ने अशिष यादव याच्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने  धारदार चाकुने मानेवर  गंभीर जखमी  केले. […]

Continue Reading

वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात .

मुबंई :  सूत्रांच्या माहितीनुसार मेघवाडी विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्यावर लाच घेतले प्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau)  त्यांच्यावर कारवाई केली आहे अशी माहिती राज्य पोलिस दलालातून समोर आली आहे. पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी व जोगेश्वरी पोलीस ठाण्याचा ताबा आहे . सुजाता पाटील या सध्या प्रसिध्दी झोतात  होत्या त्यातच काही […]

Continue Reading

सराईत महिला आरोपीस दादर रेल्वे पोलीस ठाणे यांनी केली अटक.

दादर :  सॅन्ड्रा बावतीस लोबो. वय – ३२ राह. विरार (पुर्व) या दिनांक १४/०९/२०२१ रोजी दादर इथून लोकलमधील महिला डब्यात चढत असतांना गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात महिलेने त्यांच्या पाढीमागे  अडकवलेल्या सँगबॅगची चैन खोलुन एकुण – १९,५००/- रुपये  डायरी व इतर किरकोळ साहीत्य, जुने कार्यालयीन ओळखपत्र असे चोरी करून पळून गेली याबद्दल लोबो यांनीं दि. […]

Continue Reading

अतिक्रमण करणाऱ्या झोपड्या व कारखान्यांवर महानगरपालिकेची कारवाई.

दिनांक : ०५/१०/२०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग समिती क्र. ६ कार्यक्षेत्रात मौजे-घोडबंदर, सर्वे क्र. १६९/१, १७०/१०, डाचकुलपाडा येथील मोकळी जागेतील पत्रा व बाबूंच्या सहाय्याने एकुण ३५ अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम, डाचकुलपाडा येथिल जांगीड लाकडी प्लायवूड कारखान्यावर अंदाजे २० मी x ६० मी मोजमापात लोखंडी अँगल पत्रा व विट बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे.मिरा भाईंदर […]

Continue Reading

भाडेतत्वावर राहणाऱ्या इसमांची माहिती देणे आवश्यक-पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय) यांचे आदेश जारी.

दिनांक :०५/१०/२०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठया संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडे तत्वावर देतांना संबंधित घरमालक हे भाडेकरुंच्या ओळखीबाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाडयाने देतात व त्यांच्याकडून ओळखीबाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय, गुन्हे […]

Continue Reading

महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटवण्यासाठी फाईट फोर राईट चे राजू विश्वकर्मा यांचे उपोषण.

 ”आंदोलनास सुरुवात” पालिकेत बसलेले भ्रष्ट अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत असे असूनही, त्यांना  कोणत्या कायद्याअंतर्गत पदावर बसविण्यात  आले आहे.  अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ  अयोग्य घोषित करावे, या मागणीसह भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्कमधील फाईट फॉर राईट एनजीओचे श्री राजू विश्वकर्मा यांनी आज दिनांक ०४/१०/२०२१ पासून उपोषण सुरू केले आहे.तरी या चळवळीत आपण सर्व त्यांच्या बरोबर […]

Continue Reading

सोनसाखळी चोरास अटक- सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांची कामगिरी.

दिनांक : ३०/०९/२०२१  रोजी धर्मेंद्र विनोद गाला, वय ३४, रा.ठि. चिंचबंदर, मुंबई  यांनी परेल वरून सीएसएमटी येण्यासाठी लोकल ने प्रवास करीत असतांना लोकल भायखळा रेल्वे स्टेशन वर आली असता एका अनोळखी व्यक्तीने येवून त्यांच्या गळ्यातील ६०,०००/- रु. कि. २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीजबरदस्ती खेचून चोरी करून पळून गेला या बाबत गाला यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस […]

Continue Reading