अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई-मिरारोड येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या आरोपींस अटक .

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई-मिरारोड येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या आरोपींस  अटक .   दिनांक २१/१०/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस अंमलदार यांना   गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, मिरारोड (पुर्व), पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सर्विस रोडवर प्युमा शोरुम समोर एक ईसम चरस हा अंमली पदार्थ करणाऱ्या  विक्री करीता येणार आहे.सदर मिळालेल्या बातमी  वरिष्ठांना […]

Continue Reading

लोहमार्ग पोलसांची कार्यतत्परता – प्रवासीवर्गाच्या हरवलेल्या वस्तू केल्या परत.

दादर : दि.१७/१०/२०२१ रोजी पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई  आरकड हे  ड्युटी वर  असताना सुमारे ०१. १५ वा. प्रवासी वसंत यल्लापा खोत वय 46 वर्षे राह- कल्याण पूर्व यांनी  पोलीस ठाण्यात येऊन  कळवले की ते सिध्देश्वर एक्सप्रेस मधून दादर ते कल्याण असा प्रवास करत असताना त्यांचा दादर ते माटुंगा दरम्यान 8,000 रू कि रेमोबाईल फोन […]

Continue Reading

ईद-ए-मिलाद मिरवणूकीच्या मार्गावर वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी सूचना जारी.

दिनांक १९/१०/२०२१ रोजी ईद-ए-मिलाद जुलूस साजरा करून मिरवणुक काढण्यात येणार असून सदरबाबत महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे मार्गदर्शनक सुचना जारी केलेल्या आहेत. मिराभाईंदर शहरातील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येदेखील ईद-ए-मिलाद जुलूस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कोवीड -१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व मिरवणूक शांततेने पार पाडावी व कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये. या अनुषंगाने […]

Continue Reading

फरार झालेल्या आरोपीस अखेर भाईंदर पोलीसांनी केले जेरबंद.

दिनांक १३/१०/२०२१ रोजी सकाळी ०९-०० वा.च्या सुमारास भाईदर पोलीस ठाणे हद्दीतील गणेश देवलनगर येथील राहत्या घरातील रुममध्ये चार्जीग करीता लावलेला मोबाईल फोन कोणीतरी चोरी केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता वय २० वर्ष रा. साईबाबा मंदिराजवळ, मुर्धागाव, भाईंदर प. यास दिनांक १३/१०/२०२१ रोजी गुन्हे शाखा क्रमांक १, मिराभाईंदर, […]

Continue Reading

अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी “ वाहतूक नियंत्रण अधिसुचना” जारी.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील गुजरातकडून ठाणे, नवी मुंबई मार्गे जे.एन.पी.टी. कडे जाणारी अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे ठाणे शहरात मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन सर्व सामान्य जनतेची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. याकरीता मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरून गुजरातकडून मुंबई तसेच ठाणे मार्गे नवी मुंबई व जे.एन.पी.टी. कडे जाणारी अवजड मालाची वाहतूक […]

Continue Reading

रायगड येथे आश्रय ट्रस्ट च्या वतीने ऑक्सिजन मशीनचे वाटप.

दि.१३/१०/२०२१  अष्टमी नवरात्री उत्सवाचे उत्सवाचे औचित्य साधुन आश्रय सामजिक शैक्षणिक ट्रस्ट या संस्थेच्या वतीने मेकिंग द डिफरन्स चे संस्थापक दीपक विश्वकर्मा यांच्या  समाजसेवी संस्था च्या मदतीने रायगड रोहा येथे ३ प्राथमिक आरोग्य केंद्राना ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या. गेल्या २ वर्षापासून कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने बरेच जीव गमावले . ते फक्त ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे खास करुन ग्रामीण भागात […]

Continue Reading

हाथकडी सकट पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार.

भाईंदर पोलिसांच्या तावडीतून एका आरोपीने हातकडीसह पळ काढला आहे. आरोपीला न्यायालयातुन पोलीस ठाण्यात आणले जात असताना चालत्या गाडीतून उडी मारून तो पसार झाला आहे. २४ तास उलटूनही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.भाईंदर पोलिसांनी दुर्गेश गुप्ता या आरोपीला मोबाईल चोरी प्रकरणात अटक केली होती. गुरुवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलीस […]

Continue Reading

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशामिनिमित्त दिली पोलिसांना ‘गुड न्यूज.’

मुंबई :- राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्त्वाचा  क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते; पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यांत  सुमारे […]

Continue Reading

ठाणे जिल्ह्यातील पोलिस दल यांना चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले.

ठाणे, दि. १४.१०.२०२१: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण पोलिसांना १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहने वाटप करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील पोलिस दल यांना चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले असून त्या माध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Continue Reading

छुप्या मार्गाने पिस्तूल व घातक शस्त्र विकणाऱ्या सराईत गुन्हेगारांस केले जेरबंद .

अंधेरी : दिनांक ०९/१०/२०२१ रोजी कक्षाचे प्रपोनि श्री महेशकमार ठाकूर यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती  मिळाली की, सरेन रोड, गरुनानक पेट्रोल  पंपा जवळ.  अंधेरी पूर्व, मुंबई या ठिकाणा एक इसम बेकायदेशिर अग्निशस्त्राची विक्री करण्यासाठी येणार आहे. प्रपोनि श्री महेशकुमार ठाकुर याना सदरची माहिती वरिष्ठांना सांगून कक्षाच्या अधिकारी व अंमलदाराचा सुसंगत व नियोजनबद्ध सापळा रचून दिनांक ९/१०/२०२१ […]

Continue Reading