मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर केली कारवाई.

  दि.२७/१०/२०२१ रोजी   अंमली पदार्थ विरोधी कक्ष मिरा- भाईंदर, वसई- विरार आयुक्तालय यांना  गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळली कि  उत्तन धावगी डोंगरी भाईंदर (पश्चिम) येथील लालबहादुर शास्त्री नगर कचरा डेपो कडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती त्याचा जवळ  मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ असुन तो त्याची  विक्री करतो सदर मिळालेली बातमी   वरिष्ठांना कळवुन त्यांच्या सुचना व मार्गदर्शना  नुसार […]

Continue Reading

काशिमीरा पोलिसांनी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर केली धडक कारवाई .

मिरारोड :  सज्जाद सय्यद याचे रा. रुम नं. ६०३, एन जी प्लाझा बिल्डींग नं. ३,लोढा रोड, मिरारोड पुर्व  याठिकाणी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर होत असल्याची माहिती गुजरात राज्याचे ए. टी. एस. चे पोलीस अधीक्षक श्री. परमार साहेब यांनी दिली त्याआधारे  पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी मा. वरिष्ठ अधिकारी यांना माहीती देउन सज्जाद सय्यद याच्या राहत्या  […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांनी प्रवाशांचा चोरीस गेलेला मुद्देमाल केला परत .

ठाणे :   वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने दि २७/१०/२०२१  रोजी १) सलीमुद्दीन अलाउद्दीन शेख रा- मुंब्रा, यांचा रू.२५,०००/- कि. हरवलेला फोन २)अभिषेक कविंद्र सिंग रा- दिवा  यांचा रू.१२,४९०/- कि. मोबाईल पो. नि एन.जी खडकीकर, यांच्या मार्गदर्शना नुसार यांना त्याचा मोबाईल  परत करण्यात आला.  त्यांनी  फोन परत मिळाल्याने  ठाणे रेल्वे पोलीसांचे आभार मानले. सीएसएमटी : धर्मेश […]

Continue Reading

रेल्वे महामार्गावर चोरी करणाऱ्या आरोपींना रेल्वे पोलिसांनी केली अटक .

मुंबई सेंट्रल :  दिनांक   २९/०८/२०२१रोजी सेवानिवृत्त  नारायण सकलाल जाधव. वय – 70 वर्षे राह. कोंगारा,पो. पिंपरी, हे मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस याठिकाणी   स्टॉलवर पाणी बाटली खरेदी करून जात असतांना त्यांच्याजवळील फोनडायरी तिथेच विसरून गेले   असता त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या  फोन डायरी, त्यात आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, विदर्भ ग्रामिण बॅकेचे एटीएम कार्ड […]

Continue Reading

शरीरास घातक असणारे शस्त्र व घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरांना विरार पोलिसांनी केली अटक.

विरार पोलीस ठाणे हद्दीत वाढती चोरी, घरफोडी व चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक व रात्रपाळीस असणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत सतर्क गस्त करणे, ओ.टी.एम. सेंटर्स व इतर महत्वाच्या ठिकाणी वारंवार भेटी देवुन गुन्हे प्रतिबंधक गस्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या होता त्यानुसार दिनांक २५/१०/२०२१ ते दिनांक २६/१०/२०२१ रोजी विरार पोलीस […]

Continue Reading

सणांमध्ये डेबिट कार्ड,क्रेडीट कार्ड (ऑनलाईन शॉपींग) करताना फसवणुक करणाऱ्यांपासुन सावधान!!!!!!

मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय सायबर गुन्हे शाखा तर्फे, मिराभाईंदर,वसई-विरार शहरातील नागरीकांना सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करताना काळजी घेण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. १. क्रेडीट कार्डने ऑनलाईन खरेदी करा परंतु गिफ्ट कार्ड, मनी ट्रान्सफर किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे पेमेंट स्विकारणाऱ्या ऑनलाईन विक्रेत्यांकडुन काळजीपुर्वक व्यवहार करा ते बनावट असु शकतात. २. कोणत्याही नविन वेबसाईटवरुन खरेदी करण्यापुर्वी त्याबद्दल संपुर्ण माहीती […]

Continue Reading

ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या जुगार खेळणाऱ्या दुकानावर पोलिसांनी टाकला छापा .

दिनांक २३.१०.२०२१ रोजी , मिरारोड पूर्व याठिकाणी कौशेलेन्द्र राजेंद्र सिंग हा गाळा नं. ०५, मनी आर्केड बिल्डीग, रामदेव पार्क रोड, येथे बेकायदेशीररित्या ऑनलाईन लॉटरी जुगार खेळत व खेळवीत आहे अशी   माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांना प्राप्त झाली . हि माहिती वरिष्ठांना कळवुन सदर ठिकाणी छापा कारवाई […]

Continue Reading

दिनांक : २५/१०/२०२१ गुजरात पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात गुजरात पोलिसांची सदिच्छा भेट.

दिनांक : २५/१०/२०२१  गुजरात पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कामराज  पोलिस  ठाणे  गुजरात सुरत  वरिष्ठ  पोलिस  निरिक्षक  एम.  एम. गीलतार  यांची  सदिच्छा  भेट  घेताना पोलिस  बातमी  पत्राचे  संपादक  दिपक  मोरेश्वर  नाईक, मिरा  भाईंदर  पोलिस बातमी  पत्र  चे  प्रतिनिधी  विनोद  मेढे , गुजरात  पोलिस  बातमी  पत्र  संपर्क प्रमुख अजय  डोंगा (रॉनी), सोशल  राईट्स  फाऊंडेशन  (अन्न  भेसळ  निर्मुलन  पथक […]

Continue Reading

दिनांक : २५/१०/२०२१ गुजरात पोलिसांच्या विविध प्रश्नांसंदर्भात गुजरात पोलिसांची सदिच्छा भेट.

दिनांक : २५/१०/२०२१ गुजरात  पोलिसांच्या  विविध  प्रश्नांसंदर्भात कामराज  पोलिस  ठाणे  गुजरात सुरत  वरिष्ठ  पोलिस  निरिक्षक  एम.  एम. गीलतार  यांची  सदिच्छा  भेट  घेताना पोलिस  बातमी  पत्राचे  संपादक  दिपक  मोरेश्वर  नाईक, मिरा  भाईंदर  पोलिस बातमी  पत्र  चे  प्रतिनिधी  विनोद  मेढे , गुजरात  पोलिस  बातमी  पत्र  संपर्क प्रमुख अजय  डोंगा (रॉनी), सोशल  राईट्स  फाऊंडेशन  (अन्न  भेसळ  निर्मुलन  पथक […]

Continue Reading

ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर भाईंदर पोलिसांची कारवाई .

मिरारोड  : दिनांक २०.१०.२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एस. एस. पाटील यांना  माहिती प्राप्त झाली की, मिरारोड परिसरात राहणारी महिला ही ऑनलाईन जाहिराती करून नंतर  गिऱ्हाईकाने   मोबाईलवर संपर्क साधला की, ते गिऱ्हाईकास मिरा भाईन्दर परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून किंवा गिऱ्हाईकाच्या सोयीनुसार वेश्यागमनाचा मोबदला स्वीकारुन गिऱ्हाईकास  मुली पुरवितात.सदर […]

Continue Reading