अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई – वेश्या व्यवसायावर कारवाई करून ०२ पिडीत मुलीची सुटका.
मिरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस. एस. पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, वेश्यादलाल आकाश हा पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात अल्पवयीन मुली पुरवितो, अशी माहिती मिळाल्याने वपोनि. पाटील यांनी वरिष्ठांचे परवानगीने बोगस गि-हाईक व पंचांना पाठवून मिळालेल्या बातमीची सत्यता पडताळुन दि.२८/८/२०२१ रोजी १४.४० वा. पय्याडे हॉटेलच्या बाजुस नयानगर कडे जाणा-या रोडवर, […]
Continue Reading