महिलांचे बनावट सौदंर्य प्रसाधने ( टोनर) व अन्य साहीत्याचा अवैध व्यवसाय करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखेला यश.

गोरेगाव : गोरेगाव पोलीस ठाणे, मुंबई च्या कार्यक्षेत्रात मोतीलाल नगर नं.२, गोरेगाव (पश्चिम) मुंबई येथे एक इसम बेकायदेशिरपणे ‘एच.पी.’ आणि ‘कॅनन’ या नामांकित कंपनीचे हुबेहूब व बनावट टोनर तयार करीत आहे अशी माहिती कक्ष-१०, गुप्रशा, गुअवि, मरोळ, मुंबई येथील स.पो.नि. धनराज चौधरी यांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि. चौधरी यांनी माहिती कक्ष-१०, […]

Continue Reading

महाराष्ट्र सदन दिल्ली येथे भारतीय जनता पार्टी चे खासदार छत्रपती रणजीत नाईक निंबाळकर राजे यांची भेट.

Continue Reading

गांजा या अंमली पदार्थांची विक्री करणारे आरोपी अटकेत – कासारवडवली पोलीस ठाणे गुन्हेशाखा वागळे युनिट ५ यांची कामगिरी.

घोडबंदर : दि. ०२/०९/२०२१ रोजी १२:०० वाजताच्या सुमारास घोडबंदर रोड कासार वडवली प्रशांत कॉर्नरच्या, समोरील सर्व्हिस रोडवर दोन इसम गांजा हा  अमली  पदार्थ  विक्री  करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा वागळे घटक-५ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके यांना मिळाली होती. मा. वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक-५ चे पथकाने सदर […]

Continue Reading

लोहमार्ग,रेल्वे पोलिसांची कामगिरी – प्रवाशांचे हरवलेले सामान केले परत .

वसई:  मा.रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद साहेब यांच्या मुदेमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत तसेच वपोनि श्री इंगवले यांचे मार्गदर्शनानुसार मपोना  बरप यांनी  आपले हरवलेले मोबाईल या विरुद्ध रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती त्यानुसार त्यांच्या तक्रारीचा मागोवा घेऊन त्यांचे मोबाईल त्यांना दिनांक १/९/२०२१ परत केले . 1)मोहित मारुती पावसकर, वय २३वर्ष, राह. नालासोपारा यांचा १९,५००/- […]

Continue Reading

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना अटक- लोहमार्ग ,रेल्वे पोलिसांची कारवाई.

बोरिवली : प्रशांत वय 27 वर्षे राह. कांदिवली हे दिनांक १/९/२०२१ रोजी  दादर पश्चिम रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 01 वर आलेल्या बोरिवली स्लो लोकल ने जात असताना  सदर लोकल गोरेगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 03 वर  सुरू होताच आरोपी राजदेव दास, वय ३१ वर्षे, याने प्रवाशी प्रशांत याच्या हातातील 13500/- रूपये किंमतीचा रेडमी कंपनी चा […]

Continue Reading

वाहतूक पोलिसांची सतर्कता व रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा – प्रवाशांची रिक्षात विसरलेली दीड लाख रोख रक्कम असलेली बॅग केली परत.

भाईंदर: दिनांक ०१/०९/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजताचे सुमारास  एका रिक्षाचालकाच्या  (एम एच ४७ जेडी ६८४५) रिक्षामध्ये एक प्रवासी स्वत:ची बॅग विसरला होता हे रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्याने सदरची बॅग काशिमिरा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुधाकर रविंद्र सपकाळे हे नवघर नाका येथे कर्तव्यावर असतांना त्यांच्या ताब्यात दिली. सदरची बॅग कुणाची आहे हे पाहण्यासाठी सपकाळे यांनी बॅग […]

Continue Reading

वाकोला पोलीस ठाणे यांची यशस्वी कामगिरी – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद .

सांताकृझ : स्वाती दत्ताराम लाड वय ४६ वर्षे रा. डवरी गेट नं ०१ वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग सांताकृझ पुर्व यांनी दिनांक १०/०८/२०२१ रोजी दुपारी१:०० ते २:०० वाजताच्या सुमारास त्यांच्या  घरी दिवसा घरफोडी झाले बाबत माहीती दिल्यावरून वाकोला पोलीस ठाणे येथे  गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा घडण्याच्या अगोदर गोळीबार व हनुमान टेकडी, सांताकृझ पुर्व या […]

Continue Reading

मोटार सायकलला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्या-या ८ आरोपींना काशिमिरा पोलीस ठाणे यांनी केली अटक.

मिरारोड :  दिनांक २९/०८/२०२१ रोजी रात्री ०९:०० वाजताचे सुमारास फॉर्म्युन हाईट्स बिल्डींगचे समोर हाटकेश मिरारोड पुर्व येथे काहि इसम मोटरसायकल वरून जात असतांना एका लाल टि शर्ट घातलेल्या इसमाने कट मारला या कारणावरून रागावलेले इसम त्या लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले. तेव्हा सदर ठिकाणी शुभम भुवड वय-१८ हा त्याचे मित्रांसोबत उभा होता […]

Continue Reading