विरार पोलीसांचे यश – घरफोडी करणा-या आरोपीस अटक करून १३ गुन्हे ऊघडकीस व ४,३४,९००/- रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.
विरार : दिनांक १८/०६/२०२१ रोजी ते दिनांक. २०/०६/२०२१ दरम्यान अज्ञात चोरट्यांने ब्रम्हा अपार्टमेंट १०२, मध्ये राहणारे रहिवाशी यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून बेडरुमच्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरी करुन नेले याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन विरार पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हयाचे घटनास्थळावरील प्राप्त तांत्रिक पुरावे, […]
Continue Reading