जालना पोलिसांच्या सतर्कतेमुळे गेले ०३ वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारासं केले जेरबंद.

जालना :  पोलीस अधिकारी श्री.सुरेश खाडे सहा.पोलीस निरीक्षक प्रो.पोउपनि श्री.बोदरे अंमलदार पोकॉ/कापसे, ढाकणे हे दिनांक- १३/०९/२०२१ रोजी पोलीस ठाणे तालुका जालना हदीत रात्री गस्त घालीत असतांना टेलीकॉम कॉलनी परिसरात एका मोटार सायकलवर ट्रिपलसिट जातांना दिसली त्यांचा संशय आल्याने  मोटार सायकल चा पाठलाग केला. पाठलाग करून मोटारसायकल चालवणाऱ्यास पकडले त्यास त्याचे नाव गाव विचारले असता अर्जुनसिंग […]

Continue Reading

नवघर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी – दागिन्यांना डिझाईन करून देण्याच्या बहाण्याने हिऱ्याचे व सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या धूर्त चोरास केले जेरबंद.

भाईंदर : हिऱ्याचे व सोन्याचे दागिने  डिझाईन करण्याचा मधुसुदन विश्वनाथ घोष वय ३६ वर्षे यांचा व्यवसाय असून त्यांच्या कारखान्यामध्ये दागिन्यांना डिझाईन करण्यासाठी त्यांना कारागिरांची गरज होती त्याचवेळी बिश्वनाथ यांस कामावर ठेवले. मुधसुदन घोष यांनी दिनांक १०.०९.२०२१ रोजी बिश्वनाथ यांच्याकडे १३,७६,०००/- रु. किंमतीचे सोने व हि-याचे दागिने, सोन्याचे कानातील रिंग व सोन्याची अंगठी असे डिझाईन करण्यासाठी […]

Continue Reading

नवघर पोलीस ठाणे भाईंदर यांची कामगिरी – वाईन शॉपचे दुकानामध्ये चोरी करणा-या तीन आरोपींना अटक करून मुद्देमाल केला हस्तगत.

भाईंदर :  दिनांक ०२.०९.२०२१ रोजी संदिप बॅलिस्टर सिंग यांचे ‘भाईंदर वाईन शॉप हे दुकान रात्री बंद केल्यानंतर  कोणीतरी अज्ञात चोरटयाने पाठीमागील दरवाजा तोडुन आत प्रवेश करून वाईन शॉपचे काउंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम ०२.५३,८८२/- रु. तसेच वेगवेगळया कंपनीच्या दारुच्या ३५ बाटल्या असे एकुण ०३,७९,७७६/- रु.  चोरी करून नेल्याची तक्रार दिली असून त्यानुसार नवघर पोलीस ठाणे येथे […]

Continue Reading

माणिकपुर पोलीस ठाणे यांनी दिवसा घरफोडी करणा-या आंतरराज्यीय टोळीस केली अटक .

दिनांक : ३०/०८/२०२१ रोजी माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंबाडी रोड या ठिकाणी दिवसा घरफोडी झाली होती. माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग ६ दिवस घटनास्थळावरील पुरावे हस्तगत करुन तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपींच्या राहण्याचे ठिकाण शोधले. त्यानंतर सलग दोन दिवस आरोपींवर पाळत ठेवुन सापळा रचुन एकुण पाच आरोपी १) अभिषेक कामेश्वर सिंग, वय २४ वर्षे, […]

Continue Reading

अंमलीपदार्थ विरोधी कक्षाची कामगिरी – गांजाची विक्री करणा-या २ आरोपीना अटक करून ४ किलो गांजा हस्तगत.

भाईंदर : दिनांक ०९/०९/२०२१ रोजी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, भाईंदर (पुर्व), आरएनपी पार्क येथील डायमंड खुशाल बिल्डींग समोर एक ईसम त्याच्या राहत्या घरात गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगुन त्याची विक्री करतो.सदर मिळालेली बातमी श्री. रामचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना कळवुन […]

Continue Reading

नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीरास हानिकारक असलेल्या गुटखा पानमसाला यांचा मोठा साठा पकडला.

नालासोपारा :  दिनांक ११/०९/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना  गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, नालासोपारा (पुर्व), आचोळे रोड येथील डॉन लेन मधील एका किराणा दुकानचालकाने  त्याच्या किराणा दुकानात प्रतिबंधीत केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखु असा माल विक्रि  करीता साठवणुक करुन ठेवलेला आहे.सदर मिळालेल्या बातमी वरिष्ठांना कळवून त्यांच्या  सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे छापा […]

Continue Reading

प्रवासादरम्यान गहाळ झालेल्या वस्तूचा शोध लावून ते सामान प्रवाशांस केले परत – मुंबई रेल्वे पोलीस ठाणे यांची चांगली कामगिरी .

कल्याण :  प्रणव अनंत बाडागळे राह कुर्ला . यांचा  प्रवासा दरम्यानदोन रेडमी व इन्फिनिक्स कंपनी चे किंमत अंदाजे २५,७००/- रुपये मोबाईल हरवले होते त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती त्यानुसार   कल्याण रेल्वे पोलीस ठाणे यांनी शोध घेऊन माननीय रेल्वे पोलिस आयुक्त सो. दिनांक ११/०९/२०२१ रोजी प्रणव बाडागळे यांस त्यांचा मुद्देमाल परत दिला आहे. त्याचप्रमाणे  . दिनांक […]

Continue Reading

वडाळा रेल्वे पोलीस ठाणे यांनी २४ तासात आरोपीस केली अटक.

वडाळा : वडाळा रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक ०९/०९/२०२१ रोजी रात्री ११. ०० वाजता महिला प्रवाशी ह्या किंग्ज सर्कल रेल्वे स्थानक येथे लोकल गाडीची वाट पहात स्टेशन बाकड्यावर बसून मोबाइल फोन मध्ये व्यस्त असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून  ट्रॅक मध्ये उडी मारून पळून गेला अशी तक्रार केली असता सदर अज्ञात […]

Continue Reading

जीवावर वर उदार होऊन वाचविले महिलेचे प्राण रेल्वे पोलीस हवालदार नाईक यांची कामगिरी.

वसई : वसई रोड रेल्वे स्टेशन येथे दिनांक ११/०९/२०२१ रोजी सुमारे १०.०१ वाजता डहाणू ते अंधेरी जाणारी फास्ट लोकलच्या ट्रॅक वर एक महिला आली व उभी राहिली.सदरची घटना कर्तव्यवरील पोहवा नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ धावत जाऊन ट्रेनच्या मोटर मनला इशारा करून लोकल ट्रेन थांबवण्यास सांगितले व स्वतः पोलीस हवालदार नाईक यांनी ट्रॅक मध्ये […]

Continue Reading

स्कायबॅग (व्ही.आय.पी.) कंपनीच्या बनावट बॅगा बनविणाऱ्याचा गुन्हे शाखा अँन्टॉपहिल, मुंबई पोलीस ठाणे, यांच्याकडून पर्दाफाश.

नागपाडा:   गुन्हे प्रकटीकरण शाखा, यांना दिनांक ०८/०९/२०२१ रोजी गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली कि , कलर्स बॅग्ज, २१, घेलाभाई रोड, मदनपुरा, नागपाडा, मुंबई-०८ या ठिकाणी एक इसम व्ही.आय.पी. | कंपनीच्या ‘स्कायबॅग’ या बॅण्डच्या बनावट बॅगा बनवून विक्री करीत आहे. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण शाखा,गु.अ.वि., कक्ष-४ चे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले. व सदर […]

Continue Reading