प्रवासात गहाळ झालेले सामान व वस्तू प्रवाश्यांना केले परत रेल्वे पोलीस यांची कौतुकास्पद कामगिरी .

दादर :  दिनांक : २४/०९/२०२१ रोजी मोहमद जहनूड मन्सूर, वय २१ राह. भिवंडी हे सायन ते माटुंगा असा  रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्यांची बॅग व सामान अंदाजे ५०००रु. हे गाडीतच विसरले त्याबाबत त्यांनी माटूंगा रेल्वे स्टेशन वरील पोहवा  जारकर यांना सांगितले. त्यानंतर लागलीच पोहवा  जारकर यांनी करिरोड रेल्वे स्टेशन वरील सपोफौ इंगळे याना फोन वरून […]

Continue Reading

मदतीच्या बहाण्याने एटीएमची अदलाबदली करुन फसवणुक करणारे आरोपी अटकेत – गुन्हे शाखा,कक्ष-3 विरार यांची कामगिरी .

विरार :  एटीएम सेन्टर मधुन पैसे  काढने हे काही जणांना कधी कधी जमत नाही त्याकारणाने त्यांना कुणाच्या तरी मदतीची गरज भासते याच गोष्टीचा फायदा घेऊन   मिरा-भाईदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यांपासुन एटीएम सेन्टर मधुन पैसे काढून देण्याच्या बहाण्याने काही शातीर गुन्हेगार   हातचालाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करुन  लोकांचे पैसे लुबाडत होती. याच अनुषंगाने सदर घटनांची […]

Continue Reading

सराईत वाहन चोरास पकडण्यात काशिमीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश .

दिनांक २०/०९/२०२१ मिरा-भाईंदर परिसरात  रिक्षा व बाईक  यांची चोरी करणाऱ्या आरोपींची धरपकड करण्याची मोहीम पोलीस ठाणे तील पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि.महेंद्र भामरे व त्यांचे स्टाफ  यांनी चालू केली   होती  त्यावेळी   नमुद मोहिमे दरम्यान पोलीस अमंलदार संतोष तायडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशईत शोएब अस्लम खान नावाचा वाहन चोर अमर पॅलेस सिग्नलजवळ […]

Continue Reading

तलावात बुडणाऱ्या इसमाचे जिगरबाज कर्तव्यदक्ष पोलीसाने वाचवले प्राण.

पनवेल : सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक १९/०९/२०२१ रोजी  गणपती विसर्जन दिवशी पनवेल मधील गावात  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच दिवशी पोलीस शिपाई प्रशांत वाघ व पोलीस नाईक  किशोर फंड हे वहाळ  गावात  बंदोबस्त साठी कार्यरत असतांना रात्री १०.१५ च्या सुमारास वहाळ गावातील तलावाच्या ठिकाणी पोहचले त्या वेळी तिकडे गणेश विसर्जन चालू होते. गणेश विसर्जन करण्यासाठी […]

Continue Reading

बोगस अतिरेकी संघटनेंच्या नावाने वयोवृद्ध डॉक्टर कडुन केली ०५ लाख खंडणीची मागणी.

गोरेगाव :  डॉक्टर वाडीलाल लखमशी शहा, वय ७६ , यांचे श्री निकेतन बिल्डींग,  गोरेगाव पुर्व, येथे श्री क्लीनीक  असून दिनांक दिनांक १५/०९/२०२१ रोजी  ०५.००  वा. चे सुमारास यांच्या दवाखान्याच्या शेजारी असलेल्या केमीस्टमधील  मुलाने त्यांच्याकडे बंद लिफाफ्यात असलेले पत्र आणून दिले.सदरचे पत्र बंद लिफाफ्यात असल्यामुळे शहा यांनी त्याकडे जास्त लक्ष न देता  रात्री त्यांच्या   कुटुंबीयां समक्ष […]

Continue Reading

आई चा खून करून पसार झालेल्या मुलास नालासोपारा पोलिसांनी अखेर केले जेरबंद .

नालासोपाला: दिनांक २९/०१/२०१९ रोजी नरेंद्र रामचंद्र पवार वय ५३ व पत्नी नम्रता नरेंद्र पवार वय ५० वर्षे त्यांचा मुलगा जन्मेश नरेंद्र पवार रा. सी/२०२, इम्पेरियल टॉवर, पाटणकर पार्क, नालासोपारा पश्चिम या ठिकाणी राहत होते .वडिलांचा व मुलाचा मार्केटिंगच्या पैशाच्या व्यवहारावरून वाद होता तो राग मनात ठेऊन जन्मेश पवार याने नरेंद्र रामचंद्र पवार व आई नम्रता […]

Continue Reading

एम. डी. (मॅफेड्रॉन) सारख्या शरीरास घातक असणाऱ्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याची पोलिसांनी केली धरपकड .

मिरारोड : दिनांक १८/०९/२०२१ रोजी मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे नयानगर पोलीस ठाणे या हद्दीत ७.१५ वा. चे सुमारास  गस्त घालत असतांना  मदिना हॉटेल च्या समोरील रोडवर एक व्यक्ति हालचाली करीत असलेला निदर्शनास आला त्यावेळी त्याला जावून त्याच्या जवळ जावून त्याची चौकशी केली असता त्याने आपली ओळख  […]

Continue Reading

वर्ग १० वी व १२ वीच्या पुरवणी परिक्षेसंबंधाने पोलीस उपआयुक्तांचे कलम १४४ (१) (३)प्रमाणे आदेश लागू.

सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) च्या दिनांक १६/०९/२०२१ ते दिनांक ११/१०/२०२१ या कालावधीमध्ये व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) च्या दिनांक २२/०९/२०२१ ते दिनांक ०८/१०/२०२१ या कालावधीमध्ये शैक्षणिक मंडळाकडून पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. परीक्षेदरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून गैरप्रकार करणे, परीक्षेत व्यत्यय आणणे त्याचप्रमाणे […]

Continue Reading

अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे यांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

अंधेरी : दिनांक १३/०९/२०२१ रोजी   पुरुष प्रवासी अंधेरी रेल्वे स्टेशन पश्चिमेकडील ब्रिज वरून उतरत असताना  अज्ञात व्यक्तीने  त्यांच्या सॅक  बागेतील  चैन खोलून  एकुण २०,००० /- रोख रक्कम व कागदपत्रे असलेले पाकीट चोरी करून पळून गेला अशी तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात इसमाबद्दल अंधेरी  रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेबाबत […]

Continue Reading

एम.डी. हस्तगत- अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई – एम.डी.(मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ बाळगणा-या व्यक्तीस केली अटक.

मिरारोड : अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असल्यामुळे त्यांची विक्री करणारे हे वाढले असून ते लपूनछपून आपला व्यवसाय करत असतात त्यातच  मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना दिनांक १४/०९/२०२१ रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, मिरारोड (पुर्व), रेल्वे स्टेशन जवळ सर्कल परिसरात  एका व्यक्ती कडे एम.डी. […]

Continue Reading