मीरा भाईंदर येथे प्लास्टिक विरोधात जोरदार मोहीम.
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात काल पासून प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली असून काल केलेल्या कारवाईत प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करुन रुपये.४०,०००/-दंड वसूल करण्यात आला. त्याच अनुषंगाने आज मंगलनगर,हटकेश या परिसरात मा. आयुक्त श्री.दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे सहायक आयुक्त सचिन बच्छाव, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड, प्रभाग ४ चे […]
Continue Reading