चालू लोकलमध्ये जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला सापळा रचून आरोपीस 12 तासात केली अटक वडाळा रेल्वे पोलिस ठाणे.

दिनांक 10/08/2021 रोजी सकाळी 6.06 वाजता हरीश रामजी राठोड. वय 55 वर्षे राह :- माझगाव ताडवाडी,मुंबई. हे डॉकयार्ड ते पनवेल असा प्रवास करत असताना रे रोड रेल्वे स्थानक फलाट क्र 1 वर आलेल्या लोकल चे मोटरमन बाजूकडील 4 क्रमंकाच्या डब्ब्यातून एक अनोळखी इसम याने फिर्यादी यांचे पाठीमागून येऊन जबरदस्तीने मोबाईल फोन खेचून फलाटावर उडी मारून […]

Continue Reading

अंधेरी पोलीस ठाणेकडुन बसमध्ये जबरी चोरी करणा-या टोळीस केली अटक.

दिनांक १९/०७/२०२१ रोजी पोलीस ठाणे येथे मधुकर दामोदर काविनकर वय ४४ वर्षे रा. विरार पूर्व,यांनी तक्रार दिली की, ते काम करीत असलेल्या पटेल इंन्डस्ट्रीज, दहिसर पूर्व मुंबई. येथील कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेला सोन्याचा माल (नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या बांगडया एकुण ७७ नग ) किमत रूपये ४६,५०,०००/- हा झवेरी बाजार, मुंबादेवी, मुंबई येथे सोन्याचे व्यापारी यांना देण्याकरीता […]

Continue Reading

भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात चालणा-या वेश्या व्यवसायावर कारवाई करुन ०६ पिडित मुलींची सुटका.

भाईंदर  : भाईंदर रेल्वे स्टेशन समोर, रिक्षा स्टॅन्डलगत असलेल्या साईबाबा स्वीट आणि फरसाण मार्ट या दुकानाच्या बाजुस, भाईंदर पश्चिम येथे एक महिला वेश्यादलाल नामे मोयना हि पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरविते अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस.एस.पाटील यांना मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. एस.एस.पाटील यांनी पथकासह नमुद ठिकाणी बोगस […]

Continue Reading

पालकांचा शोध घेउन दोन अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

दिनांक ०८/०८/२०२१ रोजी रात्रौ ११:३० वा. च्या सुमारास विरार पोलीस ठाण्यामध्ये एक दक्ष महिला अकरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना स्वत: सोबत घेऊन आल्या व सांगितले कि, विरार रेल्वे स्थानकामध्ये सदरच्या दोन्ही मुली त्यांना फिरताना दिसल्याने त्या त्यांना घेवुन येथे आलेल्या आहेत. सदरचा प्रकार हा विरार पोलीस ठाण्यात “मुस्कान पथक” अंतर्गत कर्तव्य करणारे परि.पो.उप.निरि संविधान रमेश […]

Continue Reading

भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात चालणाऱ्या वेश्याव्यसायावर कारवाई करून ०३ पीडित मुलीची सुटका – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकास यश .

दिनांक: ०७/०८/२०२१ रोजी २. ३० वा . अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस.एस.पाटील यांना भाईंदर रेल्वे स्टेशन बंदरवाडी नाका येथे एक महिला वेश्यादलाल नेहा हि पुरुष गिऱ्हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरवीत असे हि बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना पाठवून छापा टाकला असता नेहा रेहमान वय : ३१ रा. बांद्रा […]

Continue Reading

वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी- घरफोडी, जबरी चोरी व वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयांना अटक करून १७ गुन्हे उघडकीस.

दिनांक : ०४/०८/२०२१  रोजी वालीव पोलीस ठाण्याचा हद्दीत जबरदस्ती ने चोरी,घरफोडी, वाहन चोरीचे प्रमाण वाढत असल्याने कारणाने सदर गुन्हेगारांचा शोध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वालिव गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील बारकावे, व गुप्त बातमीदारांचे आधारे गुन्हयांचा तपास करून आरोपी १) आकाश मनोहर पवार रा. जुचंद्र नायगांव पूर्व २) नितीन सीताराम थोरात , रा. वसई पूर्व […]

Continue Reading

पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ०२ आरोपींना विष्णूनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

दिनांक ६-५-२०२१ रोजी फिर्यादी कोलते यांच्या राहत्या घरी आरोपी नवा : १) सोमेश नवनाथ  म्हात्रे २) साहिल श्रीनिवास ठाकूर उर्फ वाल वालट्या हे  फिर्यादी यांच्या घराबाहेर चकरा मारत असताना दिसला थोड्या वेळाने आरोपीने कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोठावत होता / कोलते यांनीं आरोपीस दरवाजा ठोठावू नका असे सांगितल्यास दोन्ही  आरोपीना राग आला, व आरोपी क्र. […]

Continue Reading

अवैध मध्यसाठा ची तस्करी करून गुजरात मध्ये नेणाऱ्या टोळीला मुंबई लोहमार्ग पोलिसांनी केले गजाआड.

मुबंई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात रेल्वे मेल एक्सप्रेस गाड्यामधुन अवैध दारूची वाहतूक व विक्री करणारे गुन्हेगारांवर कार्यवाही मा. पोलीस आयुक्त सो . लोहमार्ग मुंबई यांचे आदेश आले होते. त्या नुसार दिनांक ०३/०८/२०२१  रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा येथील इंग्लिश दारू विकत घेऊन ती राज्य गुजरात येथे विकण्यासाठी घेवून जाणारे ०३ इसम त्रिवेंद्रम वेरावलं एक्सप्रेस […]

Continue Reading

मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांना शासन निर्णयानुसारच प्रवेश : मा. आयुक्त श्री.दिलीप ढोले.

दिनांक ३० जुलै शुक्रवार रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याकरीता महापालिका मुख्यालयात प्रवेश करणेसाठी परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. मंत्रालय प्रवेशाकरीता राज्य शासनाने पत्रकारांसाठी निश्चित केलेल्या धोरणानुसारच मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांना प्रवेश दिला जाणार आहे. परिपत्रकानुसार पत्रकार यांना सकाळी 10.30 ते दुपारी 03.00वाजेपर्यंत प्रवेश  राहील असे नमूद करण्यात आले होते. या प्रवेश […]

Continue Reading

खुन करून पसार झालेल्या आरोपीस ४ तासांमध्ये अटक :एमआयडीसी पोलीस ठाणे यांची कौशल्यपूर्वक कामगिरी .

दिनांक : ३१/०७/२०२१ रोजी मुख्य नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला कि  अंधेरी पूर्व येथील फुटपाथ वरील झोपडपट्टी च्या ठिकाणी एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. सदर माहिती च्या आधारे गुन्ह्याच्या ठिकाणी पर्यवेक्षक पोनि कुलकर्णी , मा. पोउनि टी . पवार, परि पोउपनि यादव, पोना गावित यांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे बेशुद्द पडलेली महिला नाव: […]

Continue Reading