गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई ,आरोपीस अटक करुन गुन्हा उघडकीस आणला.

दि.05/08/2021 रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा सेंट्रल क्राईम युनिट हे करीत असताना सदरच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा सीएस एम टी येथे येणार असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित आरोपीस ताबेत घेऊन नमूद गुन्ह्यात आरोपी नाव सानिध्य दिनेशकुमार दुबे उर्फ […]

Continue Reading

कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे संशयित इसमास ताब्यात घेऊन तांत्रिक तपासावरून गुन्हा उघड.

दिनांक 18/08/2021 रोजी कुर्ला टर्मिनस तिकीट बुकींग हॉल मध्ये येथे एक इसम नामे अंकित देवदत्त पांडे, वय – 19 वर्ष, राह – कुर्ला कमानी हा संशयित हालचाली करीत असताना ASI खुमकर, PN येवले व PC शेख हे सकाळी 08/30 चे सुमारास गस्त करीत असताना त्यांना दिसला असता त्यास ताब्यात घेऊन रिपोर्ट सह पोलिस ठाण्यात PSI […]

Continue Reading

वाशी रेल्वे पोलीस ठाणे यांची कामगिरी – जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात पकडले.

दिनांक 18/08/2021 रोजी 2.00 वाजण्याच्या सुमारास जुई नगर रेल्वे स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक भिंगार दिवे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टाफ पोलिस ठाणे हद्दीत गस्त करत असताना सानपाडा बाजूकडून रेल्वे पटरी तून दोन इसम स्टेशन कडे पळत येत असताना चोर चोर असा  आवाज आला असता नमुद स्टाफ त्या पळणाऱ्या संशयित इसमास रंगेहाथ ताब्यात घेतले असता दुसऱ्या […]

Continue Reading

डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे – रेल्वे ट्रॅकमध्ये पडलेली पर्स शोधून प्रवाश्यास परत केली .

दिनांक 18/08/2021 सकाळी 10/00 वा एक महिला नाव – स्मिता शरद पांचाळ, वय -51 वर्ष, राहणार- वीर सावरकर चौक, सीताराम नगर, उल्हासनगर 4 जिल्हा- नमूद महिला पोलीस ठाण्यात येऊन ठाणे अंमलदार एएसआय. भोसले यांना कळविले कि कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्टेशन प्रवासादरम्यान त्यांची गुलाबी रंगाची लेडीज पर्स चालू ट्रेन मधून खाली पडली असून व पर्स […]

Continue Reading

मध्यवर्ती गुन्हे शाखा यांची कामगिरी.कार मधील टेप चोरी करणा-या गुन्हेगारांना केली अटक .

दिनांक :- १८/०८/२०२१ मध्यवर्ती गुन्हे शाखा यांची कामगिरी.कार मधील टेप चोरी करणा-या गुन्हेगारांना केली अटक . कारची काच फोडुन कार टेप चोरी करणा-या गुन्हेगारांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत धुमाकुळ घातला होता. सदर गुन्हयाच्या प्रमाणात दिवसें दिवस वाढ होत चालल्याने त्यांना प्रतिबंध करणाच्या अनुषंगाने व दाखल गुन्ह्यांची उकल करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मध्यवर्ती […]

Continue Reading

ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार खेळणाऱ्या ६ आरोपीना अटक – भाईंदर पश्चिम विभागांची कामगिरी .

दिनांक:- ०६/०८/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता माहीती मिळाली की  साई व्हिला, शॉप नं.- ०४, स्टेशनरोड, भाईंदर पश्चिम या गाळयात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार खेळला व खेळवला जात आहे अशी खात्रीशीर बातमी राजु शंकर तांबे, सहा. पोलीस उप-निरीक्षक, नेमणूक गुन्हे शाखा-1, काशिमीरा, यांना मिळाली. संगणक व इंटरनेटच्या माध्यमाने ऑनलाईन स्कीलइंडीया गेमींग नावाचा लॉटरी जुगारावर पैसे […]

Continue Reading

सोनसाखळी चोरी करणारे सराईत ४ आरोपी अटकेत नऊ गुन्हे ऊघडकीस करून ५,५२,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

विरार :  विरार पुर्वेकडील मनवेलपाड्याच्या मॉ जय अंबे बिल्डींगच्या बाहेरील रस्त्यावर दिनांक २०/०७/२०२१ रोजी सकाळी ०८:३० वा. च्या सुमारास पायी चालत जाणा-या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तीच्या पाठीमागून पायी चालत आलेल्या एका अनोळखी चोरट्याने जबरीने खेचून त्याच्या साथीदारासह मोटारसायकलवरुन पळून नेले याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विरार पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर […]

Continue Reading

भाईंदर पुर्व येथे अनधिकृतपणे चालणा-या ऑनलाईन जुगारावर छापा कारवाई करून ३ आरोपी अटकेत.

दिनांक १३.०८.२०२१ रोजी ‘नवघर पोलीस ठाणे हद्दित आर्का इन्व्हेस्टमेंट शॉप नं. ११०, अन्नपुर्णा हाईट्स, राजस्थान मेडीकल जवळ, भाईंदर पुर्व येथे अनधिकृतपणे ऑनलाईन जुगार चालु आहे.’अशी माहिती श्री. अमीत काळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, यांना गुप्त माहितगारामार्फत मिळाली. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने परिमंडळ-१ कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त […]

Continue Reading

घरफोडी करून दागिने व मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत चोराला अवघ्या ४८ तासात केले गजाआड भाईंदर नवघर पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी.

भाईंदर दि. ०९.०८.२०२१ रोजी ओम दिपक पोतदार, वय १९ वर्षे, हे कामानिमीत्त घराबाहेर गेले असतांना अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करुन लोखंडी कपाटाचे लॉकर मधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच घरात ठेवलेले ३ मोबाईल फोन असा एकुण ०२,५६,७४०/- रु. कींमतीचा  चा माल घरफोडी चोरी करुन नेला होता. सदर बाबत ओम दिपक पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन […]

Continue Reading

सदनिका विक्रीच्या दस्तनोंदणीचे अधिकार ‘बिल्डर’ला मिळणार ऑक्टोबरपासून अंमलबजावणी.

सुत्रांच्या माहीतीनुसार राज्यात आता यापुढे अंमलबजावणी सदनिका (फ्लॅट) विक्रीच्या दस्त दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात रांगा लावण्याची गरज राहणार नाही. दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका असणाऱ्या रेरा मान्य प्रकल्पातील विक्रीच्या दस्त नोंदणीचे अधिकार ऑक्टोबरपासून संबंधित बांधकाम व्यावसायिकांना (बिल्डर) देण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.   दुय्यम निबंधकांकडे जाण्याची गरज […]

Continue Reading