रेल्वेच्या गर्दीत घुसून प्रवाशांचे मोबाईल व पर्स चोरणाऱ्या चोरांना रेल्वे पोलिसांनी केली अटक.

कल्याण :  रेल्वे हद्दीत गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार तसेच मोबाईल चोर हे अंत्यत चालाखीने प्रवाशांचे मोबाईल तसेच पर्स जबरदस्तीने चोरून गर्दीचा फायदा घेऊन पळून जातात असाच प्रकार कल्याण रेल्वे हद्दीत घडला असून त्याची गंभीर पणे दखल घेऊन सदर गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण युनिट, गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई येथील सहा.पो.निरी. शेख व स्टाफ वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करत […]

Continue Reading

अवघे ४८ तासांत खुन्यांना केले जेरबंद – नालासोपारा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी .

दिनांक :- २३/०८/२०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नालासोपारा पोलीस ठाणेच्या हददीत दिनांक २१/०८/२०२१ रोजी सकाळी ११:०० ते ११.३० वा. च्या सुमारास चंद्रेश पॅलेस, शॉप नं. ०७, नालासोपारा (पश्चिम) येथील साक्षी ज्वेलर्स दुकानात दोन अनोळखी इसमांनी प्रवेश करुन नमुद दुकानातील ज्वेलर्स मालक किशोर मांगीलाल जैन, रा. एच/१०३, जय इंद्रपस्थ सो. नालासोपारा (प) यांचे दोन्ही हात […]

Continue Reading

भाईंदर येथे चालणाऱ्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर कारवाई करुन ०४ पिडित मुलींची सुटका.

भाईंदर :  स्व. गोपीनाथ मुंडे क्रिडा संकुल समोर गोल्डन नेस्ट रोड नवघर भाईंदर पुर्व या ठिकाणी महिला वेश्यादलाल पुजा पुजारी व तीचा साथीदार रोशन सोनवणे हे पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरवितात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस. एस. पाटील यांना मिळाली . त्यानुसार वपोनी.पाटील यांनी बोगस गि-हाईक व पंच […]

Continue Reading

नवघर पोलिसांनी खंडणीसाठी अपहरण करणा-या ५ आरोपीना केले जेरबंद .

दिनांक १५/८/२०२१  श्री. समीर पांडूरंग सकपाळ, रा. शिवशक्ती कॉम्प्लेक्स, तलाव रोड, भाईंदर पूर्व यांनी  तक्रार दिली की, ते दिनांक १४/८/२०२१ रोजी ०८. ३० वा. चे सुमारास अशोक भवन बिल्डींग बी. पी. रोड, भाजी मार्केट, भाईंदर पूर्व येथे असतांना त्याठिकाणी एका वॉल्स वॅगन कारमधुन ४ इसम येऊन त्यांनी तक्रारदार व त्याचे ओळखीचा बंटी यांना जबरदस्तीने कारमध्ये […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : प्रवाशांचे हरवलेले सामान त्यांना केले परत .

बांद्रा : दिनांक १९/०८/२०२१ रोजी रमाकांत शुभकरण लढ्ढा, वय-34 वर्षे, धंदा-नोकरी, राह.- अंबावाडी, दहिसर-पू, यांनी आपली निळ्या कलरची सॅकबॅग गाडीत विसरल्याची तक्रार नोंदवली होती त्यावेळी पोहवा  एम.पी.दुदुमकर, पोशि वाय.एन.सांगळे हे बांद्रा टर्मीनस रेल्वे स्थानक येथे रात्रपाळी कर्तव्यावर हजर होते. नमूद पोलीस अंमलदार हे कर्तव्यावर हजर असतांना दिनांक – २०/०८/२०२१ रोजी सकाळी 07:45 वा. पाहणी केली […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांची कामगिरी : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरांची धरपकड.

कुर्ला : २१/०८/२०२१ : कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे, येथे  रेल्वे प्रवासी यांनी तक्रार नोंदविली होती कि ते दि. १४/०८/२०२१ रोजी दुपारच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशन कसाई वाडा बाजूकडील ब्रीज वरून चालत जात असताना, एका अनोळखी इसमाने अचानक फी. यांचे हातातील 18000/-रु किंमतीचा एक vivo कं चा लाईट ब्लु रंगाचा ज.वा मोबाइल फोन.,  जबरीने खेचून चोरून […]

Continue Reading

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी अपूर्व चंद्र यांची नियुक्ती.

दिनांक : २०/०८/२०२१ : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी अपूर्व चंद्र यांची माहिती  व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनट नियुक्ती समितीने गुरुवारी अपूर्व चंद्र यांच्या नियुक्तीस मंजुरी  दिली. श्री. अपूर्व चंद्र हे महाराष्ट्र  कॅडरच्या १९८८ तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव तसेच संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण विभागात […]

Continue Reading

रेल्वे पोलीसांची कामगिरी, लोहमार्ग मुंबई – रेल्वे गाडीत विसरलेले अथवा हरवलेल्या प्रवाश्यांच्या सामानांचा शोध घेवून ते सामान प्रवाश्यांचे ताब्यात दिले.

दिनांक १८/०८/२०२१ रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे प्रवाशी नाव : १) श्री. मनिकांत नंदलाल मिश्रा राह. ठाणे,यांचा vivo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 14990 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार नोंदवली होती. तसेच २) रमेश धाको कडाली राह. मुरबाड यांचा Oppo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 19900 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार […]

Continue Reading

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरांकडून मोठया शिताफीने धरपकड करून मोबाईल हस्तगत केले व ज्या लोकांचे मोबाईल होते त्यांना सुपूर्द केले.

आज दि 18/08/2021रोजी  वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने ACR no 2189/2019 कलम379 भा.द. वि.मधील एम आय रेडमी नोट 6 मोबाईल फोन किंमत. 14000/- रुपये मात्र. रेल्वे प्रवासी नामे -कमलेश विलास पाटील वय 30 वर्ष रा -दिवा त्यांचा जप्त मुद्देमाल मोबाईल फोन देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.जी खडकीकर, पोलीस निरीक्षक एस एल यादव , पोलीस निरीक्षक […]

Continue Reading

गुन्हे शाखा, कल्याण युनिट क्र.3, लोहमार्ग मुंबई, जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस अटक .

दि 14/02/2021रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचा समांतर मा पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई याचे आदेशाने तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेले मालातील मोबाईल फोन चे IMEI नंबर द्वारे प्राप्त CDR चे आधारे सदरचा मोबाईल फोन महिला नाव साक्षी विशाल गमरे वय 21 वर्ष राठी- उल्हासनगर 3 […]

Continue Reading