म्हैसूर, कर्नाटक येथे ज्वेलर्स दुकानावर खुनासह सशस्त्र दरोडा टाकणा-या आरोपी पैकी ०२ आरोपीना वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अटक.

दिनांक २३/०८/२०२१ रोजी कर्नाटक येथे ज्वेलर्स दुकानात दरोडेखोरांनी बंदुखीचा धाख दाखवुन एकास ठार मारुन साधारण ०३ किलो सोने चोरी करुन फरार झाले याबाबत म्हैसूर सिटी, विदयारण्यपुरम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेवून म्हैसूर, कर्नाटक प्रशासनाने आरोपी बाबत माहिती देणा-यास ५ लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केलेले होते. दिनांक २६/०८/२०२१ रोजी […]

Continue Reading

आता गुन्हेगारीत तृतीय पंथियांची वर्णी बैंगलोर राज्यातून रेल्वेने गांज्याची तस्करी करताना केले गजाआड.

दादर :   तरुण पिढी अंमली पदार्थ सेवनाच्या खूपच अधिन झालेली आहे अंमली पदार्थाची वाढती मागणी पुरविण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या युक्त्या लावतांना दिसत आहे याला आळा बसावा म्हणून मुंबई पोलीसांनी अंमली पदार्थ वाहतुक व विक्री विरोधात धडक कारवाई सुरु केल्याने या तस्कारांनी रेल्वेने वाहतुक सुरु केल्याचे समोर आले आहे. दिनांक २६/०८/२०२१ रोजी पहाटे ०३.४० वा. दादर रेल्वे […]

Continue Reading

नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी – भाजी मार्केट, भाईंदर पुर्व येथुन चोरीस गेलेला ट्रक अवघ्या काही तासांतच हस्तगत करून दोन आरोपी अटकेत.

भाईंदर :  श्री. महेश बुधाजी पाटील, वय ४५ वर्षे, व्यवसाय-ट्रान्सपोर्ट, रा. विरार यांचे मालकीचा ०३,५०,०००/- रु. किं. चा टाटा कंपनीचा एलपी ट्रक क्र. एमएच-०४-सीए-८३९१ त्यामध्ये असलेला १०,००,०००/- रु. किं.चे स्टिल, ग्लास व वाटी असा एकुण १३,५०,०००/- रु. ची मालमत्ता असलेला ट्रक दिनांक २१/०८/२०२१ रोजी भाजी मार्केट, भाईंदर पुर्व येथुन चोरी झाल्याची तक्रार केली असुन नवघर […]

Continue Reading

वालीव पोलिसांचे यश – चरस अंमली पदार्थ विकणाऱ्या ०३ आरोपींना मुद्देमालासह केली अटक .

वालीव : वालीव पोलीसांना खात्रीशीर बातमी मिळाली होती  कि दिनांक २५.०८.२०२१ रोजी रात्रीच्या सुमारास तीन इसम गुजरात बाजुकडुन कोल्ही चिचोंटी येथे अहमदाबाद मुंबई हायवे रोडवरील पेट्रोल पंपाजवळ चरस या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार आहेत. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने व वरिष्ठांचे मार्गदर्शनाने मुंबई – अहमदाबाद रोडवरील चिंचोटी ब्रीजचे पुढे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पो.निरी. मिलींद साबळे, सपोनि […]

Continue Reading

रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी-विसरलेले सामान प्रवाशांना केले परत.

वसई : दिनांक २५/०८/२०२१ रोजी आशुतोष मदनमोहन चौबे वय ३५ वर्ष राहणार – नालासोपारा पुर्व यांनी वसई रोड रेल्वे स्टेशन येथे कळविले की त्यांचे दोन मोठे मेडिसीनचे बॉक्स किंमत अंदाजे 12000/- रुपये असे सामान विरार रेल्वे स्टेशन येथे जाणारी  चर्चगेट लोकल च्या डब्यामध्ये प्रवास करताना विसरला आहे. प्रवासी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार दिवसपाळी ड्युटी वर […]

Continue Reading

विविध विभागात प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्या चोरांना केली अटक : रेल्वे पोलिसांची कारवाई .

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्र ५ वरून रेल्वे स्लो धावत असताना शारदादेवी प्रेमचंद कनोजिया वय – ४० राह सांताक्रुज पुर्व, यांच्या हातातील पर्स मोहम्मद फरीद निजाम खान वय ३० वर्षे, फुटपाथ कल्याण,  याने जबरदस्तीने खेचून चोरून चालू गाडीतून उतरून पळून जात असताना त्यांनी आरडाओरड केली असता ड्युटीवरील पोलीस व RPF यांनी त्यास पकडून […]

Continue Reading

वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे यश – सराईत गुन्हेगाराना अटक करुन घरफोडी, चोरीचे एकुण १० गुन्हे उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत.

वालीव : घरफोडी व चोरीचे वाढते प्रमाण बघून त्यास आळा बसावा म्हणून वालीव पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोरी करणारे आरोपी यांचा घटनास्थळा वरुन मिळालेल्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयांचा तपास करुन गुन्हयातील रेकॉर्डवरील तसेच इतर  धागेदोरे जमाकरून आरोपी १) महेंद्र उर्फ काल्या भवन निसाद वय : १९ रा. […]

Continue Reading

दुधामध्ये भेसळ करून लोकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांस काशिमीरा पोलिसांनी केली अटक .

मिरारोड  :  ‘न्यु ओमकार बिल्डींग रु. नं. ई/००४, विजयपार्क, मिरारोड पुर्व येथे एक इसम आपले राहत्या  घरामध्ये अमुल दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळून त्याची गि-हाईकांना विक्री करतो’ अशी माहिती दिनांक २४/०८/२०२१ रोजी गुन्हे शाखा कक्ष १ चे पो.उप.निरी. हितेंद्र विचारे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळाली की, सदर बातमीची शहानिशा करुन कारवाई  करण्याकरिता गुन्हे शाखा कक्ष १ […]

Continue Reading

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कामगिरी.- साईशा आयुर्वेदीक वेलनेस मसाज पार्लरच्या नावाखाली चालणा-या वेश्याव्यवसायावर कारवाई

काशिमीरा : साईशा  आयुर्वेदिक  वेलनेस सेंटर गाळा नं.०८, ज्योती ब्रिज बिल्डीग, मंगलनगर, हाटकेश, काशिमीरा येथे मसाज पार्लरमध्ये  मसाजच्या नावाखाली  पुरुष  गि-हाईकांना  वेश्यागमनाच्या  मोबदल्यात  मुली पुरवितात अशी  माहिती  अनैतिक  मानवी वाहतुक  प्रतिबंध  शाखेचे  वपोनि श्री. एस. एस. पाटील  यांना  गोपनीय  माहीती  मिळाल्याने वपोनि. पाटील  यांनी  बोगस  गि-हाईक  व पंच  यांना  पाठवून  मिळालेल्या  बातमीची सत्यता  पडताळुन  दिनांक […]

Continue Reading

घरातून पळून गेलेल्या नाबालिक मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या हाती केले सुपूर्द : वसई रेल्वे पोलीस ठाणे यांची कामगिरी

दिनांक २४/०८/२०२१ रोजी बीकेसी पोलीस ठाणे येथे येथे १५/०८/२०२१ रोजी हैदर आली शौकत आली मुल्ला राह. बांद्रा पूर्व मुंबई यांनी विरार रेल्वे पोलीस चौकीत येऊन सांगितले की त्यांचा मुलगा त्याच्या  मैत्रिणी सोबत घरातून पळून गेले असून ते up ट्रेन जनता एक्सप्रेस या गाडीने विरार रेल्वे स्टेशन येथे उतरनार असल्याचे सांगितले सदरची एक्सप्रेस ही विरार रेल्वे […]

Continue Reading