पालघर जिल्ह्यात २ गुन्ह्यातील २ आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई .

पालघर : दिनांक १२.१०. २०२० रोजी रात्री १२. ०५ वाजता सुमारास फिर्यादी वय :३८ , ह्या तारापूर के.पी नगर येथे स्वतःच्या दुकानात असताना एक आरोपी नाईटी घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरून फिर्यादीच्या गळ्यातील १०ग्रॅम वजनाची  २५,०००/- रुपये किमतीची सोन्याची चैन जबरीने खेचून चोरून आपल्या दुसऱ्या साथीदारांबरोबर ज्युपिटर स्कुटरवर पळून गेले . या घटनेची तक्रार फिर्यादीने तारापूर […]

Continue Reading

जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस बोईसर पोलिसांकडून शिताफीने अटक .

बोईसर :  जबरदस्तीने सोनसाखळी व मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीस बोईसर पोलिसांनी अटक केली . या अटक केलेल्या आरोपी कडून एकूण ३ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले . १)दिनांक १६/०६/२०२१ रोजी १०. ३० वाजता बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात आरोपी हे मोटार सायकलवरून येवुन फिर्यादी सौ. आशा गुरुनाथ दुधावडे वय : ५२ यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने […]

Continue Reading

कोकेन अंमली पदार्थ विक्री करणारे २ नायजेरियन अटकेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी .

मिरारोड  : दिनांक ०५/०७/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना माहिती प्राप्त झाली कि , ‘हाटकेश परिसरामध्ये काही संशयित नायजेरियन व्यक्तींनी कोकेन नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेला आहे व त्याची विक्री करणार आहेत. सदरची मिळालेली बातमी वरिष्ठाना कळवून वरिष्ठांचे  सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सापळा लावला असता. नेहा बिल्डींग हाटकेश येथून एका नायजेरियन व्यक्तीचे ताब्यातून १२० ग्रॅम […]

Continue Reading

वेश्या व्यवसायावर कारवाई करून ०२ पीडित मुलींची केली सुटका, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कामगिरी .

मिरारोड : दिनांक २. ०७. २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वपोनि. श्री. एस.एस. पाटील यांना  गोपनीय माहिती मिळाली कि , ‘ वेश्यादलाल गीता वर्मा हि पुरुष गिऱ्हाईकांकडून पैसे स्विकारुन पुरुष ग्राहकांना वेश्यागमनाकरिता मुली असून मॉंजिनीस केक शॉप , तुंगा हॉस्पिटल जवळ , मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व  या ठिकाणी वेश्यागमनाकरिता पुरुष गिऱ्हाईकांना […]

Continue Reading

१४ महिन्याच्या मुलीचे अपहरण करणाऱ्यास ६ तासामध्ये अटक करून मुलीची सुटका, नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी .

भाईंदर : दिनांक ०१/०७/२०२१ रोजी नवघर पोलीस स्टेशन इथे फिर्यादीने त्यांचे पती व साथीदाराने आपल्या १४ महिन्याचा मुलीचे अपहरण करून कोठेतरी पळून गेलेले आहेत अशी रीतसर तक्रार केली . सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नवघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होतो. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस येण्याकरिता वरिष्ठानी […]

Continue Reading

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राकरिता स्तर -३ चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागु – पोलीस उपआयुक्त (मुख्यालय ) यांचे सि आर पी सी कलम १४४ प्रमाणे आदेश .

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने नोटिफिकेशन क्र. डीएमयु /२०२०/सीआर  ९२/ आपत्ती व्यवस्थापन -१ दिनांक ४/६/२०२१ अन्वये आदेश लागू केलेला असुन कोरोना विषाणु संसर्गाचा कमी झालेला प्रादुर्भाव  लक्षात घेता राज्यात यापूर्वी लागु केलेल्या मनाई आदेशातील निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. सदर आदेशास अनुसरून श्री. विजयकांत सागर , पोलीस उपआयुक्त (मुख्यलाय ) , मिरा भाईंदर , वसई विरार […]

Continue Reading

महापालिकेची करवसुली तत्काळ करा : आयुक्त दिलीप ढोले

दिनांक २ जुलै २०२१ रोजी मिराभाईंदर महानगरपालिकेच्या करविभागाचा आढावा मा.आयुक्त श्री.दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री.विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (मालमत्ता करविभाग) संजय शिंदे, सहा.आयुक्त श्री. गोडसे, सर्व प्रभाग अधिकारी सर्व कर निरीक्षक उपस्थित होते. करवसुली लवकरात लवकर कशी होईल व नागरिकांना कर भरताना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील या अनुषंगाने ही […]

Continue Reading

इंडियन डिफेन्स अकाउंट सर्विस (IDAS OFFICER) सौ.स्वाती सूर्वे यांनी पोलीस बातमी पत्र चे संपादक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना शुभेच्छा देताना.

इंडियन  डिफेन्स  अकाउंट  सर्विस  (IDAS OFFICER)   सौ.स्वाती सूर्वे यांनी पोलीस बातमी पत्र चे संपादक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना शुभेच्छा देताना

Continue Reading

कोकेन व गांजा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ३ नायजेरियन आरोपींवर कारवाई. अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कामगिरी.

दिनांक : २९.६. २०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना गुप्त माहितीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली कि , हाटकेश येथील मंगलनगर भाजी मार्केट च्या शेजारी असलेल्या कृष्णा बिल्डींग मधील रूम. नं ३०२ मध्ये काही नायजेरियन नागरिक हे कोकिन नावाचा अंमली पदार्थ स्वतःचे कब्ज्यात बाळगुन विक्री करीत आहे . सदरची मिळालेली बातमी डॉ. श्री. महेश पाटील […]

Continue Reading

घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर, पथकाने केली कारवाई .

मिरारोड : दिनांक : २९/०६/२०२१ रोजी रात्री ८. ०० वा , सुमारास गुप्त बातमीदाराचे मार्फत मिळालेल्या माहिती नुसार , शांती गार्डन रु.नं ३०२, बिल्डींग नं ११, सेक्टर ६, मिरारोड (पु)  येथे घरात जुगार चालू आहे असे समजले . या मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून झडती वॉरंट प्राप्त करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर  पथकाने पंचासह […]

Continue Reading