खून करून फरार झालेल्या मारेकरी यास गुन्हे शाखा व लोहमार्ग मुबंई ठाणे युनिट क्र . २ पथकाकडून शिताफीने अटक.

कल्याण : दिनांक ०३/०७/२०२१  रोजी कल्याण रेल्वे स्टेशन फ्लॅट क्र. १ चे सीएसएमटी कडील बाजूचे टोकास अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कोणत्यातरी धारधार हत्याराने बळीताचे मानेवर वर करून जीवे ठार मारलेबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्हयाचा समांतर तपास श्री. कैसर खलिद , मा. पोलीस आयुक्त लोहमार्ग […]

Continue Reading

विष्णुनगर पोलिसांनी चैन स्नॅचरकडुन केली १००% वसूली.

डोंबिवली : दिनांक १६/०५/२०२१ रोजी सकाळी ५. ३० वाजता सुमारास सौ. अनिता अनिल राऊळ वय : ५५ रा. नवापाडा डोंबिवली या व त्यांचे पती हे पायी भागशाळा मैदान जवळ , डोंबिवली पश्चिम जात असताना आरोपी याने सफेद रंगाच्या ऍक्टिवा गाडीवरून फिर्यादी अनिता राऊळ यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम व ८. ५ ग्रॅम  वजनाचे दोन सोन्याचे मंगळसूत्रे […]

Continue Reading

सुट्टी चा एन्जॉय आला अंगाशी उचलला पोलिसांवर हात तत्काळ पोलिसांनी केली कारवाई .

पालघर : दिनांक ११/०७/२०२१ रोजी ०६. ४५ वाजताचे सुमारास कब्रस्तान रोडवर , चिंचणी बीच . ता. डहाणू , जि . पालघर येथे यातील फिर्यादी सहा. पोउपनि . श्री. कुमार काशिनाथ आवटे , वाणगांव  पोलीस ठाणे , सोबत पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सागर रक्षक दल सदस्य यांचे सोबत चिंचणी समुद्र किनारी पेट्रोलिंग करत फिरत असताना […]

Continue Reading

मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन , पॅरा ग्लायडर्स , रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडविण्यास बंदी . पोलीस उपआयुक्त मुख्यालय यांचे मनाई आदेश लागू .

मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन ,  पॅरा ग्लायडर्स , रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट यांचेवर नियमन व नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक निर्बध घालणे गरजेचे असल्याने श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यलाय ) , मिरा – भाईंदर , वसई – विरार आयुक्तालय यांनी मानवी जीवितास ,आरोग्यास , संरक्षणास बाधा निर्माण […]

Continue Reading

वेश्या व्यवसायावर कारवाई करून ०२ पीडित मुलींची केली सुटका.

मिरारोड :  दिनांक ९ /७/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वपोनि, श्री. एस.एस.पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली कि, वेश्या दलाल श्रीमती काजल हि पुरुष गिऱ्हाईकाकडून पैसे स्विकारुन पुरुष ग्राहकांना वेश्यागमनाकरिता मुली पुरवीत असून मिरारोड रेल्वे स्टेशन समोरील इशा वाईन शॉपचे जवळील ऍक्सिस बँक ए टी एम सेंटर मिरारोड पूर्व याठिकाणी ठिकाणी वेश्यागमनाकरिता पुरुष गिऱ्हाईकाना […]

Continue Reading

वर्दी उतार तुझे याहापर चिर दुंगा अशी धमकी देऊन दहशत निर्माण करणारा अटकेत.

मिरारोड : वाहतूक पोलीसांनी गाडी नो पार्किंग जागेत गाडी पार्क करणाऱ्यावर कारवाई करत असतांना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या दांपत्यावर वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काशिमीरा  वाहतूक पोलीस कृष्णत दबडे , मीरारोड येथे नो  पार्किंग मध्ये गाडया पार्क करणाऱ्यांवर कारवाई करत होते त्या वेळी मीरा रोड येथे कार अँसेसरीज ऑटोमोबाईल्स दुकानासमोर  अरुण सिंग यांनी आपली चारचाकी […]

Continue Reading

वेश्या व्यवसायावर कारवाई करून ०२ पीडित मुलींची केली सुटका – अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाची कामगिरी.

मिरारोड :  दिनांक ७/७/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वपोनि, श्री. एस.एस.पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली कि, वेश्या दलाल इंदिरादेवी प्रजापती हि पुरुष गिऱ्हाईकाकडून पैसे स्विकारुन पुरुष ग्राहकांना वेश्यागमनाकरिता मुली पुरवीत असून नैवेद्य हॉटेल, मिरा भाईंदर रोड , मिरारोड पूर्व या ठिकाणी वेश्यागमनाकरिता पुरुष गिऱ्हाईकाना मुली पुरविणार आहे. मिळालेल्या बातमीवरून वपोनि. श्री. पाटील यांनी […]

Continue Reading

“ऑपरेशन मुस्कान -१०” महाराष्ट्र अंतर्गत ५३ बालकांचा शोध घेण्यात यश – मीरा भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाची कामगिरी.

दिनांक : ९/०७/२०२१  : मा. पोलीस महासंचालक राज्य , मुंबई यांनी “ऑपरेशन मुस्कान -१०” महाराष्ट्र  हि लहान मुलांची शोध मोहीम दिनांक ०१. ०६. २०२१ ते ३०.०६. २०२१ या कालावधीत राबविण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयमधील हरवलेली किंवा पळवून नेलेल्या बालकांचा शोध घेवून सदरची मोहीम प्रभावीपणे राबवून १८ वर्षांखालील हरवलेली/अपहरित […]

Continue Reading

फॉरेक्स ट्रेडिंग करण्यास सांगुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीला अटक .

वसई :  दिनांक ९/७/२०२१ माणिकपुर पोलीस ठाण्याचे हद्दीत विश्वकर्मा पॅराडाईज फेस -०१को. ऑप . सोसा . लिमीटेड , ए विंग, फ्लॅट नं : १०९, अंबाडी रोड , वसई पश्चिम , पालघर , येथे बनावट कॉल सेंटर चालविले जात असुन त्या ठिकाणावरून भारतातील वेगवेगळ्या भागातील मोबाईल धारकांना संपर्क साधुन त्यांना Googl Play Store मधुन(MT5)(FQ Markets) तसेच […]

Continue Reading

वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेस मोठे यश घरफोडी करणाऱ्या आरोपीना गुजरात मधून अटक करून ८,७६,५१७/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला.

दिनांक : १८.०६.२०२१ रोजी ५. ०० वा . ते दिनांक १.०७. २०२१ रोजीचे १०.१५ वाजताच्या दरम्यान श्री. प्रवीण कुमार माली यांच्या गाळा नं ३४७९/१२, नारायण डेव्हलपर्स , वसई फाटा , नालासोपारा पूर्व येथील कंपनीचा मागील शटरचा टाळा कुणीतरी अज्ञात चोरट्याने कुठल्यातरी टणक हत्याराने तोडून त्यावाटे कंपनीत प्रवेश करून स्टेनलेस स्टीलची साखळी व वाटी असा तयार […]

Continue Reading