दादर रेल्वे पोलीस ठाणे विशेष पोलीस पथकाची कामगिरी.

दादर :  दिनांक ७/७/२०२१ रोजी दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे एकूण १,००,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशानुसार विशेष पथक नेमण्यात येवुन दादर रेल्वे स्टेशन परिसरात नमूद गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करण्यात येत होता . त्यावेळी तपासादरम्यान एक इसम संशयीतरित्या फिरत असतांना आढळून आला . त्याच्याकडे चौकशी […]

Continue Reading

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांची यशस्वी कामगिरी : गांजा या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ०२ इसमावर कारवाई करून गांजा हस्तगत .

मिरारोड : दि. १४/०७/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर चे वपोनि . श्री. पाटील व पथक मिरारोड परिसरात पेट्रोलिंग करीत असतानां , सरदार वल्लभभाई पटेल स्कुल समोरील रोडवर, शिवारगार्डन, मिरारोड पूर्व जि . ठाणे या ठिकाणी एक इसम मोटार सायकलचे  हॅन्डलला  उजव्या बाजूस एक पांढऱ्या रंगांची पिशवी अडकवुन संशयितरीत्या उभा असल्याचे निदर्शनास आल्याने […]

Continue Reading

मोटर सायकल चोरी , मोबाईल स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या ७ आरोपीना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात माणिकपुर पोलिसांना यश .

दिनांक: १६/०७/२०२१  ;  माणिकपुर  पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारासोबत माणिकपुर नाका परिसरामध्ये १० ते १२ इसमांची गुन्हेगारी टोळीने मोबाईल खेचणे , मोटार सायकल  चोरी , इ . प्रकारचे  गुन्हे करत  असल्याची  कबुली  दिली आहे . त्याचे माहितीवरून अटक आरोपी नाव: १) मॅक्स […]

Continue Reading

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि १६: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच  राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला […]

Continue Reading

फसवणुक करणाऱ्या दोन महिला आरोपी अटकेत व ५१,०००/- रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत .

विरार : दिनांक ०३/०७/२०२१ रोजी ११. २० वा. भुषण हॉस्पिटल समोरील सिग्नल कडून डी – मार्ट कडे जाणाऱ्या रोडवरील लिंकरोड येथील कच्या रोडवर, विरार पूर्व,ता. वसई , जि . पालघर, येथे दोन अनोळखी स्त्रियांनी त्यांचे ताब्यातील सोन्यासारखे दिसणारे मणी जास्त किंमतीचे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र , कानातील सोन्याचे डुले व ५००रुपये घेवून […]

Continue Reading

घटनास्थळावर मिळालेल्या तिकिटाच्या आधारावर बंगाली महिलेच्या खुनाचे गुढ ३६ तासात उघड : वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.

नायगाव : दिनांक ०९/०७/२०२१  रोजी फिर्यादी यांनी वालीव पोलीस ठाणे येथे खबर दिली की , फिर्यादी यांचे केळीचा पाडा , नायगाव पूर्व येथील चाळीत राहणारी महिला मयत नाव : मेहुबा बिबी साजु शेख हिचा तिच्यासोबत गेले ४ दिवसापासून राहणारा अज्ञात इसमाने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळुन खुन करून पळुन गेला आहे. अशी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून […]

Continue Reading

मिरा भाईंदर पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची धडक कारवाई :सरकारी जागेवर उत्तन येथे बांधण्यात आलेले निधी नॅचरल रेस्टॉरेट हे जमिनदोस्त .

उत्तन: दिनांक १४/०७/२०२१ रोजी प्रभाग १ मधील उत्तन परिसरात सरकारी जागेवर बांधण्यात आलेल्या अनाधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्यात येऊन रिसॉर्टचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. मिरा भाईंदर कार्यक्षेत्रात अवैध बांधकामांवर आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार , उपायुक्त अजित मुठे यांच्या नेतृत्वाखाली मोठया प्रमाणावर तोडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्याच आठवडयात उपायुक्त अजित मुठे यांच्या दालनात सर्व प्रभाग […]

Continue Reading

घरफोडी चोरी करणारे तीन आरोपी अटकेत ,एकूण ८ गुन्हे उकडकीस करून १३,५५,९८०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस ठाण्याला यश .

विरार : दिनांक १/७/२०२१ रोजी ४.०० व. ते दिनांक २/७/२०२१ रोजी ९.३० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी ‘श्री साई पूर्णानंद ट्रेडर्स ‘ या गळ्यामध्ये ठेवलेले २,४०,०००/- रुपये किमतीचे एकूण ६० गोण्या लसूण घरफोडी करून चोरून नेल्या शेती रीतसर तक्रार फिर्यादीने विरार पोलीस ठाणे येथे केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान […]

Continue Reading

तुळींज पोलीस ठाणे ची कामगिरी – घरफोडी चोरी करणाऱ्या तीन आरोपीना अटक करून त्यांचेकडून ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस.

दिनांक : ९/७/२०२१ :नालासोपारा येथे राहणारे दिनेश शोभाराम चौधरी वय : २६ व्यवसाय भांड्याचे दुकान , रा. हिल व्ह्यू अपार्टमेंट , रु. नं . १०५, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व यांनी तक्रार केली कि दिनांक ८/७/२०२१ रोजी सकाळी ४.०० वाजता ते दिनांक ९/७/२०२१ रोजी सकाळी ८. ०० वा. चे दरम्यान त्यांचे सुविधा स्टील सेंटर , शॉप […]

Continue Reading

जव्हार पोलीस ठाणे येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा , बोईसर यांना यश.

पालघर : बाळांतीण  डोगंराच्या परिसरात पळशीन पो. पिपळशेत ता. जव्हार जि.पालघर येथे   दिनांक १०/०७/२०२१ रोजी १२. ०० वा . ते दिनांक ११/०७/२०२१ रोजी १०. ३० वाजताचे पूर्वी फिर्यादी यांनी आपली आई मयत नाव : गुलाब शांताराम लाखन वय :४० हि त्यांचे शेतावर काम करण्यासाठी गेली होती. ती सायंकाळी नेहमीप्रमाणे परत घरी न आल्याने फिर्यादी व […]

Continue Reading