विरार पोलीस स्टेशन ची कारवाई : अवैध दारू भट्टीवर कारवाई करून ७५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त .

विरार :   अवैध दारू भट्टीवर विरार पोलिसांची कारवाई दिनांक २३/०७/२०२१  रोजी सकाळी ९. ०० वाजताच सुमारास विरार पोलीस ठाणे अंतर्गत मांडवी दुरक्षेत्र हद्दीतील मौजे तिल्हेर गावचे पूर्वेकडील जंगलात डोंगराळ भागात नाल्याजवळ तीन संशयित इसम हे बेकायदेशिररीत्या ३ गावठी दारू तयार करण्यासाठी गूळ – नवसागर मिश्रीत सुमारे ३०० लीटर रसायन तयार करून साधनांद्वारे भट्टी लावून त्याद्वारे […]

Continue Reading

संभाव्य कोविड तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन पेक्षा ३ पट साठा करण्याकरिता खाजगी रुग्णालयांना महानगरपालिकेचे आदेश.

आज दिनांक २३/०७/२०२१ रोजी महानगरपालिका मा. अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ व उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य ) श्री. संजय शिंदे यांनी शहरातील सर्व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी शासनाच्या निर्देशनानुसार त्यांच्याकडील उपलब्ध सर्व बेड्सकरिता लागणाऱ्या दैनंदिन ऑक्सिजनच्या ३ पट साठक्षमता तयार ठेण्याबाबत सांगण्यात आले. सदर  बैठकी दरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश […]

Continue Reading

गुन्हेगारी विश्वावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस महासंचालक श्री. संजय पांडे यांनी मिरा – भाईंदर येथे केले आणखी एका नवीन कार्यालयाचे उद्घाटन.

दि. २२/०७/२०२१  रोजी पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा व पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१, यांच्या कनकिया रोड, मिरा रोड येथील नवीन कार्यलयाचे उद्घाटन  करण्यात आले. या वेळी श्री. संजय पांडे , पोलीस महासंचालक यांनी मिरा – भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाला भेट दिली . मा. पोलीस महासंचालक यांनी नव्याने निर्मिती कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस महासंचालक […]

Continue Reading

दादर रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : पश्चिम बंगाल येथून फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची केली सुटका .

दिनांक : २०/७/२०२१  : दादरचे वपोनि श्री. ज्ञानेश्वर काटकर यांना  प. बंगाल येथून एका अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले असून ते कलकत्ता येथून मुंबई येथे रेल्वेने येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाल्याने काटकर यांनी रात्रपाळीचे अधिकारी पोउपनि कांबळे तसेच इतर स्टाफला कलकत्यावरून येणाऱ्या प्रत्येक गाडया चेक करत असतांना पोउपनि कांबळे, मपोहवा […]

Continue Reading

तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाचे यश : फसवणुक झालेल्या शेकऱ्याचा माल २४ तासाचे आत परत मिळून देण्यात आला.

दिनांक :२०/०७/२०२१  :  शेतकरी असलेले श्री. अमोल दगडू पहे  वय : ३३ धंदा : फळ व्यापारी रा. हंगेवाडी अहमदनगर , यांना आरोपी याने अहमदनगर येथून एकूण ११२ कॅरेट डाळींब एकूण किंमत ८७,८००/- रुपयेचा माल घेऊन बोलाविले व माल स्वतःकडे घेऊन अमोल पहे यांना पैसे न देता फसवणूक करून निघून गेला. अशी तक्रार  अमोल दगडू पहे […]

Continue Reading

कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक पोलीस अमंलदारमुळे महिलेचा हरवलेला मोबाईल मिळाला परत.

दिनांक २०/०७/२०२१ : श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) ,मि.भा .व.वि  हे दिनांक : १८/०७/२०२१ रोजी सांयकाळी ५. ३० वा . चे सुमारास  आयुक्तालय हद्दीत गस्त करीत असतांना त्यांच्यासोबत पो. शि . सुदाम महादु बेलदार हे अंगरक्षक म्हणुन कर्तव्यावर होते. दरम्यान सृष्टी पोलीस चौकी येथे सिग्नल लागल्याने सरकारी वाहन सिग्नलला थांबले असता पो. शि […]

Continue Reading

चित्रपटात काम देतो असे सांगून अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महाभागास अटक .

मिरारोड :  दिनांक २०/०७/२०२१   मिरारोड पोलीस ठाण्याचे हद्दीत विधिशा शांती निकेतन सोसायटी , लक्ष्मी आर्ट गॅलरीचे बाजूस , मिरा भाईंदर रोड , मिरा रोड पूर्व , येथे राहणार इसम नाव : परमानंद बालचंदानी , फिल्म प्रोड्युसर हे स्वतः पिक्चरच्या शूटिंग व अक्टरचे काम देण्याचे बहाण्याने मुलींना घरी बोलावून त्याचे साथीदार   कन्हैय्यालाल बालचंदाणी व महिला नाव […]

Continue Reading

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत खंबीर कारवाई पालघर जिल्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या ३ आरोपी अटकेत.

दिनांक २४. ०६. २०२१ रोजी ००. १५ वा चे सुमारास फिर्यादी हे मुंबई अहमदाबाद महामार्गाचे मुंबई वाहिनीचे बाजूस ओएफसी टेलिफोन केबल वायर जमिनीत टाकण्यासाठी ट्रेकर मशीनने चेकिंग करीत असताना यातील आरोपी यांनी आपसात संगणमत करून आर १५ करून फिर्यादी यांचे पॅन्टचे डाव्या खिशातील १२५००/- रू  रोख रक्कम व फिर्यादीचे हातातील १००००/- रु किमतीचा सॅमसंग कंपनीचा […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश : सोनसाखळी चोरणाऱ्या गुन्हेगारास एकुण २ चैन स्नॅचिगचे गुन्हे उघडकीस .

पालघर :  दिनांक २८/६/२०२१ रोजी सकाळी १) गौरी शिवदयाल पटनाईक  वय : ६१ या माहीम रोडवरील विजया बँकेच्या समोरून बाजूने पायी जात असताना २ अनोळखी इसम मोटार सायकल वरून येऊन सौ. गौरी पटनाईक यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने चोरून पळून गेले . तसेच २)श्रीमती वंदना बाळाजी तेरे याही  विजया बँकेच्या समोरून बाजूने […]

Continue Reading

जयपूर एक्सप्रेस मध्ये जबरी चोरी करून फरार झालेल्या आरोपी यांना गुजरात राज्यामधून २४ तासांचे आत शोध घेवुन अटक .

दिनांक : १७/०७/२०२१  :    कोरोना महामारीत जनजीवन हळूहळू सुरळीत होत असताना आता उपनगरीय व मेलगाडीने प्रवास संख्येत वाढ होत आहे . तसेच लॉकडाऊन मुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने परिणामी गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हयांना प्रतिबंध होऊन प्रवाशांच्या सुरक्षेकरिता मा. पोलीस आयुक्त  श्री कैसर खालीद साहेब व मा. पोलीस उप. आयुक्त,पश्चिम परिमंडळ ,लोहमार्ग मुंबई […]

Continue Reading