मिरा- भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी कोव्हीड -19 चे उल्लंघन करणाऱ्यावर केली धडक कारवाई.

मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक. 4 कार्यक्षेत्रा अंतर्गत कोव्हीड -19 चे उल्लंघन केल्याबद्दल रुपये 30500 इतका दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाईस मा. आयुक्त श्री. दिलीप ढोले सर , मा. उपायुक्त श्री. संजय शिंदे सर, मा. सहा. आयुक्त, प्रभाग समिती क्रमांक.4श्रीम. कांचन गायकवाड , कनिष्ठ अभियंता श्री. सुदर्शन काळे , श्री. विकास शेळके , फेरीवाला […]

Continue Reading

गांजा व प्रतिबंधित मॅक्सॉफ सिरप औषध विक्री करतांना एक आरोपीस तलवारी सह अटक . काशिमीरा पोलीस स्टेशन ची कारवाई .

मिरारोड : सपोनि. महेंद्र भामरे , नेम . काशिमीरा पोलीस ठाणे यांना दिनांक २६/०६/२०२१ रोजी गोपनीय माहिती मिळाली की ,’आरोग्य केंद्राचे जवळ , नीलकमल नाका काशिमीरा , मिरारोड (पु ) येथे एक इसम त्याच्या जवळ तलवारी सारखे घटक शस्त्र घेवून वावरत आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे सपोनि /महेंद्र भामरे यांनी सदर ठिकाणी त्यांच्या पथकासह सफळा रचून […]

Continue Reading

गौण खनिजाच्या बांधकामा संबंधी १ जुले २०२१ रोजी पासून राज्यात नवीन दर लागु होणार .

मुंबई, दि.28 : गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून नवीन दर लागू होणार असल्याचे महसूल व वन विभागाने कळविले आहे. बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता 600 रुपये प्रति ब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दर सुध्दा आता 600 रुपये […]

Continue Reading

सेल्फ मेडिकेशन च्या कोरोना महामारी काळात नागरिकांनी स्वतःच डॉक्टरची भूमिका घेतल्यामुळे आरोग्य तक्रारी मध्ये झाली लक्षणीय वाढ .

मुंबई -ठाणे – कोरोनाचा उद्रेक होण्याआधी व कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतरही नागरिकांमध्ये सेल्फ मेडिकेशनचे सवय गेलेली दिसत नाही व याचे गंभीर परिणाम नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणांसाठी स्वतःच डॉक्टर बनून वाटेल त्या गोळ्या घेणारे अनेक नागरिक साईडइफेक्टच्या त्रासांमध्ये अडकून पडत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत., तसेच सेल्फ मेडिकेशनमुळे मानसिक आजारालाही सामोरं जावे लागत […]

Continue Reading

मुंबई मध्ये २४ जुलै पर्यंत शस्त्र व जमाव बंदी लागु .

मुंबई, दि. 28 :- मुंबई  हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 24 जुलै 2021 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (2), कलम 2 (6) आणि कलम 10 (2) करण्यात आला आहे. या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, परवानेरहित बंदुका, सुऱ्या, काठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ […]

Continue Reading

पोलीस उपआयुक्त मुख्यालयातून पर्यटकांसाठी नवीन नियमयावली लागू .

मीरा भाईंदर , व वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मान्सून कालावधीत मोठया संख्येने पर्यटक हे तलाव, धबधबे , धरणे, व समुद्र किनारी पर्यटना साठी येत असतात . त्याठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात . सध्या च्या कोव्हिड च्या  परिस्थिती चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटनासाठी होणारी गर्दी पाहता व सामाजिक अंतर राखले न […]

Continue Reading

लग्नाच्या पवित्र बंधनाला काळिमा हुंडा घेतला एकीकडून लग्न केले दुसरीसोबत;डॉक्टरचा प्रताप.

लातूर : डॉक्टर हे आपल्या समाज्यातील एक अत्यन्त जबाबदार व्यक्तिमक्त आहे तरीही काही महाभाग याला काळीमा फासतात असेच काही घडले आहे लातूर जिल्ह्यात . लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता.शिरूर , अनंतपाळ ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ . संदीप वसंतराव मंत्रे (रा. सोमश्वर नगर,परळी ) असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे . डॉ. संदीप […]

Continue Reading

नवनिर्वाचित आयुक्त यांच्या सावधगिरीमुळे व अथक प्रयत्नामुळे मीरा भाईंदर कोविड मुक्त .

दिनांक :१९.०६.२०२१ मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोविड १९ साथीचा प्रादुर्भाव मार्च २०२० पासून चालू आहे. याच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेशी मिरा भाईंदर महानगरपालिकेने अत्यंत समर्थपणे सामना केलेला आहे. कोविड -१९ च्या संकटाचा मुकाबला करणे हे खूप धेर्याचे काम होते. यातील एक मैलाचा दगड असे यश मीरा भाईंदर महानारपालिकेने दि . १७. ०६. २०२१ रोजी प्राप्त […]

Continue Reading

ट्रक मधून लोखंडी सळई चोरी करणाऱ्या ९ आरोपीना पकडण्यात वालिव गुन्हे शाखेस यश.

दिनांक १६.६. २०२१ रोजी श्री. विलास चौगुले व. पो. नि . वालिव पोलीस ठाणे याना माहिती मिळाली कि प्रशांत सिंग हा वाद, पालघर येथून लोखंडी सळईने भरून आलेल्या ट्रकातून काही माल  ट्रक चालकास हाताशी धरून काही प्रमाणात  लोखंडी  सळई वसई पु. येथील खैरपाडा भागात पाण्याच्या टाकीजवळ रोड जवळ टाकून चोरी करीत करत असलेबाबत बातमी मिळाली […]

Continue Reading

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भाईंदर येथे जुन्या इमारतीचा छताचा भाग कोसळून एकाचा मृत्यू .

दि . १५. ०६ . २०२१ रोजी रोज वीला  या जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्या वरील घरातील छत कोसळून एकाच मृत्यू झाला. भाईंदर पश्चिम येथील क्रॉस गार्डन भागातील रोज वीला नावाची जुनी इमारत असुन ती ब्रिटो कुटुंबाची आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले . सदर इमारत धोकादायक अवस्थेत आहे अशी महापालिके मार्फत नोटीस बजावण्यात आली होती . […]

Continue Reading