जबरी चोरी करणाऱ्या सराईतांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या ; चोरीस गेलेली पुर्ण मालमत्ता हस्तगत

शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करून दोन गुन्हयात मोका कायद्याअंतर्गत तपास करुन गुन्हयात चोरीस गेलेली पुर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आला. पालघर जिल्हयातील बोईसर, पालघर, मनोर, विरार, वालीव, डहाणू, तारापूर, वाडा या पोलीस स्टेशनमध्ये संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदस्यांविरुध्द शस्त्रांचा धाक दाखवुन व मारहाण करून जबरी चोरी, वाहन चोरी, गंभीर दुखापती करणे, […]

Continue Reading

वकिलाने खंडिणीसाठी केले आपल्याच ग्राहकाच अपहरण;3 करोड ची मागणी

खारघर- नवी मुंबईत आपल्याच क्लाइंट असलेल्या शिपिंग कंपनीच्या मालकाकडून 3 करोडची खंडणी मागितली. मात्र पैसे दिले नाही म्हणून फिर्यादी ला नवी मुंबईतून अपहरण करण्यात आले. आरोपी विमल झा विरोधात खारघर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या विमल झा याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. विमल झा याने आपल्या क्लाइंट […]

Continue Reading

वालीव पोलीसांची धाडसी कारवाई

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वालीव पोलीस ठाणे गु.रजि.नं. ॥ ३५२/२०२१ भादविस कलम ३७९ प्रमाणे दाखल वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेत असतांना तांत्रिक माहीती व गुप्त बातमीव्दारे माहीती घेऊन वाहन चोरी करणारा आरोपी नामे. विमलेश बेचु वर्मा वय ३१ वर्षे राहायला  उत्तरप्रदेश आरोपी यास दिनांक ०३.०४.२०२१ अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेले मोटार सायकल हस्तगत […]

Continue Reading

दागिने चोरी करणाऱ्या महिलेला वसई पोलीसांनी केली अटक ; ९ तोळे दागिने हस्तगत

नालासोपारा येथे राहणारे हरीश विनायक वैती, वय.३७ वर्षे यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, दिनांक. ०१/०४/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता ते दि. ०२/०४/२०२१ रोजी १२.०० वाजताच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटामधील स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले एकुण २,१५,०००/- रु किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्या संमती शिवाय राहत्या  घरातुन चोरी करुन चोरुन […]

Continue Reading

दिड वर्षांपासून फरार असलेला आरोपी गजाआड

दिड वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला  श्री सदानंद दाते, पोलीस आयुक्त मि.भा.व.वि पोलीस आयुक्तालय, यांनी पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे विरार पोलीस ठाणे गु.नों.र.क्र. १२३०/२०१९, भा.दं.वि.सं कलम ३०२, ३९७, ४५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विनोद पाडवी याचा शोध घेण्यात येत होता. दिनांक २७/१२/२०१९ रोजी सौ. मनिषा […]

Continue Reading

वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालावर पोलीसांची कारवाई; ०४ पीडित मुलींची केली सुटका

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईदर यांनी वेश्या व्यवसायिक पुरुष दलालावर कारवाई करून ०४ पिडित मुलींची सुटका केली . दिनांक ०३.०४.२०२१ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. एस.एस.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय जलाराम काठीयावाडी धाबा, गोल्डन नेस्ट रोड, भाईन्दर पूर्व या ठिकाणी पुरुष वेश्यादलाल पुरुष ग्राहकांना वेश्यागमनासाठी मुली पुरविणार आहे. […]

Continue Reading

कोवीड-१९ नियमावलीचे उल्लघन करणाऱ्या तीन हॉटेल्स वर नवघर पोलीसांची धडक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  दि. ०३.०४.२०२१ रोजी , नवघर पोलीस ठाणे हदित असलेले प्राईम बार अँड  रेस्टॉरंट, नटराज बार ॲण्ड रेस्टॉरंट व एम.जी.कंट्रीबार या आस्थापनाचे चालक, मालक हे कोरोना विषाणुमुळे (कोवीड-१९) च्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन आप-आपल्या आस्थापना मध्ये गर्दी जमवुन शासनाच्या आदेशाचा भंग करुन आस्थापना चालु ठेवलेल्या खाद्य पदार्थ […]

Continue Reading

दुचाकी चोरी करणारे आरोपी अटकेत ; २५ मोटार सायकल जप्त

मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा बसविण्यासाठी मोटार सायकल चोरांचा शोध घेण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार श्री. डॉ.महेश पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे), यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे प्राप्त केलेल्या तांत्रिक तपास व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे करणारा इसम हा योगेश मांगल्या हा असल्याची माहीती मिळालेली होती. सदर बातमीच्या […]

Continue Reading

अर्नाळा सागरी पोलीसांची अवैध हातभट्टी दारुच्या धंदयावर धडक कारवाई ; सहा हातभट्टी दारु केल्या उध्दवस्त

पालघर येथील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहेश शैटये याना दिनांक- ३/०४/२०२१ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी वरून सकाळी ०६-०० ते १४-३० वाजताच्या दरम्यान अर्नाळा किल्ला ता.वसई जि.पालघर येथे हातभट्टी दारू बनविणारे इसमावर अचानक छापा मारून हातभट्टी दारू बनविण्याचा चॉश,गावठी दारू काळा गुळ असा एकुण ३,१८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. […]

Continue Reading