निर्गती मोहिमे अंतर्गत जप्त झालेला मुद्देमाल फिर्यादिंना करण्यात आला परत; कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे

रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत नमूद फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल दिनांक 8/03/2021 रोजी परत मिळाल्याने त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत. १) ACR NO.4837/2018 कलम 379,411भा द वि मधील जप्त मुद्देमाल 11500/_ रुपये किमतीचा एक सिल्वर रंगाचा रेडमी नोट 4 कंपनीचा मोबाईल फोन फिर्यादी नामे- विनोद कुमार राम मिलन […]

Continue Reading

चोरीला गेलेले मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात पोलीसांचे यश

कल्याण रेल्वे पोलिस आयुक्त सो. यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत दिनांक 09/03/2021 रोजी १) ACR नंबर 847/ 2019 कलम 379 भादवी प्रमाणे दि.14/03/2019 रोजी दाखल गुन्हयामधील एक Redmi 4A कंपनीचा मोबाईल फोन किंमत अंदाजे 5998 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादी नामे कुमार पैलाजराय हेमवाणी राहणार उल्हासनगर, २) ACR नंबर 62/ 2021 कलम 379 भादवी प्रमाणे […]

Continue Reading

इंशोरन्स मिळण्यासाठी खोटा चोरीचा गुन्हा दाखल करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा, बांद्रा युनिट नी केली अटक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे दि २७.०२.२०२१ रोजी चर्निरोड येथे जाण्यासाठी भाईदर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ०६ वरुन सुमारे १४.५४ वाजताची चर्चगेट फास्ट लोकल गाडीच्या मधले जनरल डव्यात दरवाज्याच्या बाजूला उभे राहुन बॅग पाठीला अडकवून प्रवास करीत असताना. सदरची लोकल चर्नीरोड रेल्वे स्टेशन येथे येण्यापुर्वी सुमारे १५.१४ वाजता त्यांनी त्यांचे पाठीस अडकविलेल्या सँगबॅगमधील एकुण रुपये […]

Continue Reading

पोलीस असल्याचे भासवुन राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष-३ विरार यांनी केले जेरबंद

वरिष्टांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई येथील काठीयावाड या हॉटेल जवळ फिर्यादी हे कोविड साथीच्या अनुषंगाने कोविड साहित्य खरेदी करण्याकरीता आले असता. एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीमधून आलेल्या इसमा पैकी तीन साध्या वेषातील व दोन खाकी गणवेश धारण केलेल्या लोकांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेअर हाऊसला घेवुन जाण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये जबरदस्ती बसवुन वेअर […]

Continue Reading

मिरारोड हुक्का पार्लरवर पोलीस आयुक्तांनी टाकला छापा; मॅनेजरसहित कर्मचाऱ्यांना अटक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०३/०३/२०२१ रोजी श्री.अमित काळे, पोलीस आयुक्त परिमंडळ-१ यांना माहिती मिळाली की, मिरारोड पुर्व, शितलनगर येथील रश्मीपार्क बिल्डींगमध्ये तळमजल्यावरील शिशा लॉन्ज हुक्का पार्लरमध्ये ग्राहकांना हर्बल हुक्क्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिबंधीत केलेला तंबाख्नुजन्य हुक्का अवैधरित्या ओढण्यासाठी उपलब्ध करुन देत आहेत. सदर बातमीची खात्री करून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ यांचे पथकानी मिळालेल्या माहीतीच्या आधारे […]

Continue Reading

भाईदर पथकाने केली १६ वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलीची केली वेश्या व्यवसायातून सुटका

मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा बिल्लींग, मिरारोड पुर्व या ठिकाणी अल्पवयीन मुलीकडुन जबरदस्तीने कौमार्यभंग करण्याकरीता जास्त रक्कम घेवुन वेश्या व्यवयसाय चालवीला जात असल्याची बातमी मिळाली वरुन अमावाशा, भाईदरचे वपोनि/श्री. संपतराव पाटील यांनी पथकासह सदर ठिकाणच्या पत्त्यावर बोगस गि-हाईक पाठवुन छापा टाकला. तेव्हा तेथे वेश्या दलाल महिला वय-२७ वर्षे, रा. म्हाडा बिल्डींग, मिरारोड पुर्व, मुळ रा. […]

Continue Reading

महिलांना भुरळ पाडणारी टोळी सुसाट

मिरारोड (पुर्व) येथे दिनांक . २५ जानेवारी २०२१ रोजी एक महिला (फिर्यादी) हया त्यांचे कामावरुन घरी परत जात असताना हाटकेश चौक येथे अनोळखी आरोपीने  फिर्यादी यांना रस्त्यात थांबवुन त्यांना बोलण्यात गुंतवुन त्यांचे लक्ष विचलीत केले त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन आपलेकडील रुमालात गुंडाळण्यास लावुन हातचालाखीने फसवणुक करुन लंपास केली. सदर बाबत काशिमीरा पोलीस ठाणे गु.र.नं । […]

Continue Reading

वाडा तालुक्यात खैर तस्करांचा धुमाकूळ !

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा दर्‍या, खोरी, डोंगराळ भागात, घनदाट जंगलात वसलेल्या लोकवस्तीच्या लोकांचा भाग आहे, अशा जंगलात मौल्यवान जातीचे वृक्ष आहेत, मौल्यवान साग प्रजातींचा झाडांची अज्ञात व्यक्तिन कडुन स्वतःच्या फायद्यासाठी रात्रीच्या वेळी तोड करून व रात्री अंधाराचा फायदा घेत वाहतूक केली जात असते. वनविभागाचे अधिकारी – कर्मचारी दिवसा – रात्री फिरती गस्तीवर असताना सुध्दा, […]

Continue Reading