अमली पदार्थची विक्री करणारा आरोपी गजाआड

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २९/०३/२०२१ रोजी गुन्हे शाखा कक्ष -२ शाहुराज रणवरे यांना विश्वसनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एक इसम वसई पुर्व चिंचोटी ब्रिजच्या जवळ गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने चिंचोटी ब्रीजजवळील पेट्रोल पंपाजवळ पोलीस स्टाफसह सापळा रचून २३.३० वाजताचे सुमारास इसम नामे अशोक गणेश गायकवाड रा. कोथाडी पाडा, चिंचोटी, […]

Continue Reading

दगडाने ठेचुन खुन करणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासात वालीव पोलीसांनी केले गजाआड

वालीव पोलीस ठाणे हद्दीत पुर्वी खैरपाडा, बिलालपाडा नालासोपारा पुर्व, येथील मनोज जैन यांचे मोकळया जागेमध्ये अनोळखी पुरुष वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन त्याचे चेह-यावर व डोक्यावर अवजड दगड टाकुन त्याची ओळख पटु नये याकरीता त्याचा चेहरा छिन्न विच्छीन्न केले आणि त्यास जिवे ठार मारले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने […]

Continue Reading

जबरीने सोनसाखळी चोरी करणा-या सराईत आरोपीला केले गजाआड

वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार विरार पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडलेले मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांनी सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे दिनांक १४/०३/२०२१ रोजी ११:३० वा. च्या सुमारास विरार पोलीस ठाणे हद्दीतील गास कोपरी भागामध्ये रस्त्यावरून पायी चालत जाण्याऱ्या महिलेच्या पाठीमागून मोटारसायलवरुन भरधाव वेगाने आलेल्या अनोळखी आरोपीने तीच्या गळ्यामध्ये असलेली सोन्याची चैन जबरीने […]

Continue Reading

सायकल चोरी करणाऱ्या ४ आरोपींना माणिकपुर पोलीस ठाणे यांनी अटक करुन १२ दुचाकी वाहने हस्तगत

माणिकपूर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली असुन त्यांनी यु टयुब वरुन मोटार सायकल चोरी करण्याचे प्रशिक्षण घेवुन मोटार सायकल चोरी करत असल्याचे सांगितले आहे. सदर आरोपींना अटक करुनवेगवेगळया गुन्हयातील एकुण १२ मोटार सायकल माणिकपुर पोलीस ठाणे येथे जप्त करण्यात आल्या आहेत. अटक आरोपी नामे १) […]

Continue Reading

अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष वसई यांचेकडून वेश्या दलालला केले जेरबंद

नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत नालासोपारा पश्चिम याठिकाणी महिला नामे शबनम शरीफुल शेख वय २८ वर्षे, रा. शंकरपाडा, शंकर मंदिर जवळ, अर्नाळा, महिला फोनवरुन ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मुली पुरविते व वेश्या व्यवसाय चालवुन त्यावर आपला उदरनिर्वाह करते अशी बातमी अनैतीक मानवी वाहतुक शाखेचे सहायक पोलीस उप निरीक्षक / महेश गोसावी यांना मिळाली होती. ती माहीती पोलीस […]

Continue Reading

अवैध लॉटरीचे नावाखाली चालणा-या जुगार अडडयांवर पोलीसांची धडक कारवाई.

पोलीस आयुक्त, व अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी वेळोवेळी आयुक्तालयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. त्यानुसार पोलीस उपायुक्त, गुन्हे श्री. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. राम देशमुख यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी काशीमिरा, मिरारोड, नयानगर या पोलीस ठाणे हद्दीतील […]

Continue Reading

ए.टि.एम. फोडुन चोरी करणाऱ्या आरोपीला पकडले रंगेहाथ

सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार दिनांक ११/०३/२०२१ रोजी रात्री ०३.०० वाजताचे दरम्यान वालीय पोलीस ठाण्यात एक अनोळखी महिलेचा फोन आला व तिने कळविले की, फादरवाडी नाका येथील बँक ऑफ इंडिया चे एटिएम मधुन काहीतरी तोडण्याचा आवाज येत आहे. सदरची माहीती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन वालीव पोलीस ठाण्याचे रात्रौ गस्ती करीता असलेले स.पो.नि. ज्ञानेश फडतरे व पोलीस […]

Continue Reading

तंबाखुजन्य पदार्थाची वाहतुक करणा-या आरोपीला तलासरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

वरिष्ठाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०९/०३/२०२१ रोजीचे १३.०० वाजे च्या सुमारास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मौजे दापचरी आरटिओ चेक पोस्ट ता.डहाणू, येथे संशयीत वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान महीद्रा पिकअप हीच्यामध्ये प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाचा माल वाहनामध्ये मिळुन आला. सदरचा माल हा मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला […]

Continue Reading

ट्रेसिंगचे गुन्हे आणि गुन्हयातील जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत केल्याचे दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे कौतुकास्पद कामगिरी

गुन्हा रजि.नं. 02/2020 कलम 379,411 भा.दं.वि., अटक ता.वेळ – 09/03/2021 14:30 वा., गेला मला- 17,990/- रु.एक ओपो कंपनीचा गोल्डन रंगाचा मॉ.नं.एफ । एस मोबाईल फोन जु.वा., मिळाला मला-नमुदप्रमाणे, आरोपी नामे 1) रोहित चंद्रकांत पायाळ वय 24 वर्षे राह.- शाहू कॉलेज समोर, कोल्हापूर. तपासी अमलदार- पो.ना./91 हटकर हकीकत – यातील फि” हे दिनांक 01/01/2020 रोजी कोल्हापूर […]

Continue Reading

कुर्ला रेल्वे पोलीसांचे कौतुकास्पद कामगिरी ; विसरलेला मोबाईल प्रवाश्यास केले परत

दिनांक-09/03/2021 रोजी दिवसपाळी ड्युटी कामी Hc-/3382 , कांबळे म पो ना/89 वरुटे म पो शि/3055 दिघे असे विक्रोळी रेल्वे स्टेशन वर फलाट क्रमांक एक वर गस्त करीत असताना सुमारे 6:35 वा कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन वरून म पो ना /2893 मांगरे यांनी फोन करून सांगितले की, एक महिला प्रवाशी नामे आरती रवींद्र भाग्यवंत वय 38 रा […]

Continue Reading