देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री जाहिरातीवर बंदी; औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय
देवी देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र, खडे मणी, यांची विक्री करण्याची तसेच प्रसार माध्यमांवर त्यांची जाहिरात दाखवण्यास औरंगाबाद खंडपीठाने बंदी घालण्याचे आदेश दिले आहे. अशा प्रकारच्या यंत्रांची विक्री उत्पादन प्रचार व प्रसार करणाऱ्या अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्यानुसार यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे. प्रसारमाध्यमात देवी-देवतांची नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती प्रसारित करण्यात येतात, अशा […]
Continue Reading