अनधीकृत रित्या वास्तव करणाऱ्या परदेशी नागरिकांवर पोलीसांनी केली कारवाई

नालासोपारा येथे परदेशी नागरिक अनधिकृत रित्या राहत असल्याची गोपनीय माहिती तुळीज पोलीस ठाण्याला मिळाली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्यांच्या पोलीस पथकासह नालासोपारा येथील केडिएम अपार्टमेंटमध्ये कोंबींग ऑपरेशन केले असताना तेथे राहणारे परदेशी नागरिक नायझेरियन-१२, युगांडा-१, आयवारी कोस्ट चे १ असे १४ परदेशी नागरिक पासपोर्ट व व्हिजा नसतांना तसेच व्हिजाची मुदत संपलेली असतानाही […]

Continue Reading

३२ वे रस्ता सुरक्षा अभियान चा उद्घाटन सोहळा

३२ वे रस्ता सुरक्षा अभियान चा उद्घाटन सोहळा दिनांक १८/०१/२०२१ रोजी वाहतूक शाखा वसई विरार याचे संयुक्त विद्यमाने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानचा उद्घाटन समारंभ संघवी हॉल, अंबाडी नाका, वसई पश्चिम येथे मा. पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. एस. जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ श्री. संजयकुमार […]

Continue Reading

मोबाईल हिसकावून पळणाऱ्या सराईताची पोलीसांनी केली धरपकड

  दहिसर चेक नाका येथे एक महिला रिक्षा मधून प्रवास करीत असताना तिच्या हातातला मोबाईल हिसकावून एक इसम पळून गेला. त्यावरून महिलेने आरडाओरडा केल्याने सदर ठिकाणी कर्तव्यावर असलेले मिरारोड परिमंडळ वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार/७५९ कापडणीस, पोलीस शिपाई/४८५ गुजर यांनी प्रसंगावधान राखून हजर असलेले नागरिक मेहुल थक्कर यांच्या मदतीने आरोपीचा पाठलाग केला. आरोपीला मोबाईलसह ताब्यात घेऊन […]

Continue Reading

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

वर्सोवा खाडीत उडी घेतलेल्या महिलेला खाडी बाहेर काढून वाचविले प्राण. वर्सोवा येथे दुपारच्या वेळेस वर्सोवा खाडीमध्ये वसई येथे राहणाऱ्या महिलेने आत्महत्या करण्याकरिता पुला खाली उडी मारली. तेव्हा मिरारोड परिमंडळ वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई/३२३२ नरेश चौधरी यांनी प्रसंगावधान राहून तात्काळ वर्सोवा पुलाखाली धाव घेऊन तेथे हजर कामगारांच्या मदतीने सदर महिलेस खाडीतून बाहेर काढले. तात्काळ ऍम्ब्युलन्सची व्यवस्था […]

Continue Reading

गांजा आणि अंमलीपदार्थाचे सेवन करणाऱ्या तस्कराच्या आवळल्या मुसक्या ; लाखोंचा माल जप्त

काशिमिरा घोडबंदर चिंचबादेवी मंदिरासमोर एक ईसम अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय बातमी काशिमिरा पोलीस ठाण्याला मिळाली. सदरची घटना दिनांक १८/०१/२०२१ रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या बातमीवरून काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक. विजय पवार व त्यांच्या पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावून, आरोपी (वय-२४ वर्ष) राहायला. डी-मार्ट जवळ नालासोपारा […]

Continue Reading

गुंड्याना शह देणाऱ्या आ. राम कदमावरच कारवाई करावी :-डॉ. राजन माकणीकर

(पवई पोलीस शिपाई मारहाण प्रकरण) कर्तव्य बजावत असतांना पोलिसांवर हाथ उचलणार्या कोणत्याही अश्या व्यक्तीला जेरबंद करून धडा शिकवल्याशिवाय सोडू नये व गुंड्याना शह देणाऱ्या आंमदरावरच करावी कारवाई अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली. भाजपा सरकार सत्तेत आल्या पासून बौद्ध, दिन-दलित, मुस्लिम, पिडीत, महिला, विद्यार्थी व आदिवासी […]

Continue Reading

शरीरास प्राणघातक अशा अंमलीपदार्थाचे सेवन करणाऱ्या ४ सराईतांना मिरा रोड पोलीसांनी केली अटक

  मीरा रोड पूर्व येथे बेव्हरली पार्क म्हाडा बिल्डिंग जवळ दिनांक रोजी रात्री काही इसम अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी मिरारोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार मीरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम यांनी त्यांच्या पथकासह म्हाडा बिल्डिंग जवळ सापळा रचून ४ आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी कापड विक्री व्यापारी असून […]

Continue Reading

मोठ्याप्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर तलासरी पोलीसांनी ठोकल्या बेड्या

  पालघर येथील आर.टी.ओ. चेकपोस्ट दापचरी येथे दिनांक. ०९/१/२०२१ रोजी ०४:०० वाजताच्या दरम्यान चार इस्मान अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असताना तलासरी पोलीसांना आढळून आले. आरोपी नामे १)शामशाद अहमद अब्दुल हनान (वय३७) राहायला वाटी, राज्य गुजरात २) राजू ३) इब्राहिम शेख ४) निपुल आरोपी शामशाद अब्दुल हनान याने त्याच्या मालकीची टाटा टेम्पो ह्या वाहनामध्ये आरोपी राजू, […]

Continue Reading

अवैधरित्या दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी सातपाटी पोलीसांनी टाकला छापा; आरोपीला केले जेरबंद

  पालघर येथे आरोपी नामे नरेंद्र ज्ञानेश्वर मोर (वय४५) राहायला वडराई नारळीबाव ता.जि. पालघर याने एकूण १३,१३० रुपये किमतीचा प्रोव्हिबिशन गुन्ह्याचा माल स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करत असल्याचे सातपाटी पोलीसांना मिळून आले. यावरून सातपाटी पोलिसांनी वडराई येथे छापा टाकला. सदरची घटना दिनांक. १०/०१/२०२१ रोजी ७:०० वाजताच्या सुमारास घडली. आरोपीच्या ताब्यातून तब्बल १) ६३००/- रुपये किंमतीचे […]

Continue Reading

बोईसर येथील मंगलमय ज्वेलर्स वरील दरोड्याच्या आरोपींना काही तासातच बोईसर पोलीसानी केली मुद्देमालासह धरपकड

  बोईसर येथील साई शॉपिंग सेंटर मधील मंगलमय ज्वेलर्स दुकानामध्ये दिनांक. २९/१२/२०२० ते ३०/१२/२०२० रोजी ०८:३०वाजताच्या दरम्यान घरफोडी झाली होती सदर घरफोडीत आरोपी यांनी दुकानातील तिजोरी व ड्राव्हर गॅस कटरच्या सहाय्याने तोडून ७,००,१७,२३५/- रुपये किमतीचे सोने दागिने व ६०,००,०००/- रोख रक्कम असे एकूण ७,६०,१७,२३४/- रुपये किमतीचा माल घरफोडी चोरी करून नेला. त्यावरून सदर दुकानाचे मालक […]

Continue Reading