घरफोडी करणाऱ्या सराईताला अवघ्या ५ तासात काशिमीरा पोलीसांनी केली अटक : लाखोंचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना काशिमिरा पोलिसांनी अवघ्या पाच तासात ताब्यात घेऊन २,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची घटना दिनांक. २४/१२/२०२० रोजी स्टाईल राईट ऑफ टिकल प्रायव्हेट लिमिटेड काशिमिरा या कंपनीमध्ये अनोळखी इसमांनी कंपनीच्या गोडाऊनमध्ये भिंती वरुण आत मध्ये प्रवेश करून चष्मा बनविण्याची मशीन व प्रेस प्लेट्स असा एकूण २,५०,०००/- यांचा घरफोडी चोरी करून चोरून […]

Continue Reading

चार वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर भाईंदर पोलीसांनी केली तात्काळ कारवाई

दिनांक. २०/१२/२०२० रोजी दुपारी १:००वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला राहायला भोलानगर झोपडपट्टी, भाईंदर (पश्चिम) यांची चार वर्षाची मुलगी त्यांच्या घरासमोर उभ्या लक्झरी बस मध्ये लहान मुलां सोबत खेळत होती. त्यानंतर बस तेथून निघून गेली तेव्हा सर्व मुले खाली उतरले परंतु फिर्यादीची मुलगी बस मध्ये राहिली असल्याचे मुलांनी सांगितले. त्याप्रमाणे मुलीचा नमूद बसमध्ये शोध घेण्यात आला परंतु […]

Continue Reading

मिरा-भाईंदरच्या RTO उपकेंद्र कार्यालयाचा उदघाटन सोहळा

प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे अंतर्गत मिरा-भाईंदर मधील स्थानिक आमदार प्रताप सरनाईक व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने RTO उपकेंद्र कार्यालयाचा उदघाटन सोहळा दिनांक. २१/१२/२०२० रोजी मिरा- भाईंदर घोडबंदर येथे नव्याने महाराष्ट्र राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री एडवोकेट अनिल परब यांच्या हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमात खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, जिल्हा-प्रमुख प्रभाकर म्हात्रे, […]

Continue Reading

बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला जव्हार पोलीस ठाण्याने केले गजाअड

जव्हार पोलीस ठाणे हद्दीत खंबाळा दूरक्षेत्र चौकी, तालुका.जव्हार, जिल्हा पालघर येथे आरोपी नामे. दिपक दिनकर भोगे (वय-२९) राहायला नाशिक यांनी त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी यातून अवैधरीत्या विनापरवाना प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल स्वतः जवळ बाळगून विक्री करण्यासाठी जात असताना मिळून आला. सदर आरोपीच्या ताब्यातून १) २,०००००/- रुपये किंमतीची एक चारचाकी मारुती […]

Continue Reading

शरीरास घातक अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

पालघर (पूर्व) येथील पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या वरखूंटी रोडवरील आनंदी बस स्टॉपच्या जानबाई यांची नवीन बनत असलेल्या बिल्डिंगच्या दुकानांमध्ये आरोपी नामे. ब्रिजेश राजेंद्र शाहू (वय-४०) राहायला कुंती नगर, नवली वरखंडे रोड, पालघर (पूर्व) तालुका.जिल्हा.पालघर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थ गुटखा (सुगंधित सुपारी व पानमसाला) विक्री करण्यासाठी स्वतः जवळ ठेवला होता. सदरची घटना दिनांक.१९/१२/२०२० […]

Continue Reading

मीरा-भाईंदर परिसरात रिकाम्या बेस्ट व एसटी बसेस चा सुळसुळाट!

भाईंदर पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर एम. बी. एम. सी,बेस्ट,एसटी,शिवशाही अश्या अनेक प्रकारच्या रिकाम्या बसेस पार्किंग करून नागरिकांना त्रास देत आहेत. वेळोप्रसंगी रुग्णवाहिकेला ही जाण्यासाठी जागा नसते, उभ्या मालकी वाहनांना या बसेस घासून जातात व सदरचा परिसर आपलाच आहे असे मिरवतात. अनेक रिक्षा मालकी वाहने याला बळी पडतात या मुळे ट्राफिक पण मोट्या प्रमाणात होते. […]

Continue Reading