डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ६) डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शिर्के यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ दिनांक १७ […]

Continue Reading
police_logo2

विरार येथील दाखल रेती चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपी यांना अटक

दिनांक २६/०९/२०२० रोजी विरार पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खानिवडे तसेच खार्डी ता.वसई येथील तानसा/वैतरणा नदीच्या पात्रात काही इसम विनापरवाना रेती उत्खनन करत असल्याची गुप्त माहीती श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर यांना मिळाली होती, मिळालेल्या माहीतीच्या आधारे ७,९०,००,३५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्र. ा ८३२ व ा ८३३/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३७९,३४ […]

Continue Reading

मोटार सायकलमधील पेट्रोल चोरी, जनरेटर चोरी, बॅटरी चोरी करणा-या आरोपींना सफाळा पोलीसांनी केले गजाआड

दि.२९/०९/२०२० रोजी २२.३० वाजताचे सुमारास मौजे नावझे गावाचे नाक्यावर आरोपी क्र. १) प्रतिश रविंद्र राडऐ, वय १९ वर्षे, रा.ठाकुरपाडा, सफाळे, ता.जि.पालघर २) सागर उर्फ डॉन यशवंत पाटील, वय २२ वर्षे, रा.जलसार, पो.टेंभीखोडावे, ता.जि.पालघर हे होंडा शाईन मोटार सायकल नंबर एम.एच.०४/डीयू-७८८३ हिचेतून पेट्रोल चोरी करीत असतांना सुज्ञ नागरीकांनी आरोपींना पकडून सफाळा पोलीसांना पाचारण केल्याने सदर आरोपींना […]

Continue Reading

कासा पोलीस ठाणे हद्दीत आकाश हॉटेल येथे अग्नीशस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करणा-या आरोपींना ४ तासात अटक

दिनांक ०१/१०२०२० रोजी सुमारे पहाटे १.३० वाजताच्या सुमारास कासा पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई अहमदाबाद हायवेवरील हॉटेल आकाश येथे ३ इसम जेवणासाठी आले होते. त्याचे जेवण संपल्यानंतर बिल देण्यासाठी बिल काउंटर जवळ आले असता, त्यापैकी एका इसमाने बाहेर जाऊन त्यांची हुडांई आय २० कार मध्ये बसुन पळुन जाण्यासाठी चालु ठेवली. त्यानंतर काउंटर वरील एका व्यक्तीने हॉटेल […]

Continue Reading
police_logo2

1ऑक्टोबरपासून मिठाई विक्रेत्यांना नवीन नियम लागू

बेस्ट बिफोर तारीख नमुद करणे बंधनकारक – सहायक आयुक्त सु. आ. चौगुले (अन्न व औषध प्रशासन) अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी मिठाई विक्रीबाबत नविन नियम लागू केले असून मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ट्रेसमोर/काचेच्या शोकेसवर सदर मिठाईची Expiry Date (Best Before) नमुद करणे आवश्यक असल्याचे आदेश राज्याचे आयुक्त अरूण उन्हाळे यांनी दिले आहेत. या […]

Continue Reading