ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाही कोरोनाची लागण
ठाणे : ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही रविवारी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेले अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे राज्यातील ते पहिलेच अधिकारी आहेत. ठाण्यात आतापर्यंत १२९ अधिकाऱ्यांसह एक हजार ३०५ पोलीस बाधित झाले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून फणसळकर यांना खोकला आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांनी रविवारी कोरोनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये ते […]
Continue Reading