police_logo2

तुळींज पोलीस ठाणे यांचेकडुन जुगार खेळणा-या आरोपीवर कारवाई

दिनांक १४/०९/२०२० रोजी १८.१० वाजताचे सुमारास नागीनदासपाडा नालासोपारा पुर्व येथील दुर्गा परमेश्वरी मंदिर जवळ टेकडीवर आंब्याच्या झाडालगत मोकळया जागेत काही इसम जुगार खेळत असल्याची माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे १) आनंत गजानन सावंत वय ४५ वर्षे रा.रुम नं.००२ सन्नी अपार्टमेंट नागीनदासपाडा नालासोपारा पुर्व ता.वसई जि.पालघर व त्यांचे […]

Continue Reading

अफीम नावाचा अंमली पदार्थ बाळगणा-या आरोपी अटक

दिनांक १४/०९/२०२० रोजी १८.१० वाजता विरार पोलीस ठाणे हद्दीतील आर.जे. नाका, विरार पूर्व, ता.वसई, जि.पालघर येथे आरोपी ओमप्रकाश भगाराम पटेल, वय २७ वर्षे, सध्या रा. नारंगी फाटक जवळ, विरार पुर्व मुळ रा.मु.पो.सर, ता.लोणी, जि.जोधपूर, राज्य राजस्थान याने त्याचे मारुती झेन कार क्रं. एम.एच-०४/ए एक्स-३२४० मध्ये एकुण २५० ग्रॅम वजनाचा अफीम नावाचा अंमली पदार्थ बेकायदेशीर रित्या […]

Continue Reading
police_logo2

महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी नव पदवी धरांसाठी

एमटीडीसीचा इंटर्नशिप कार्यक्रम, मुंबई, दि. ९ : सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांकरीता एमटीडीसी कार्यक्रम सुरू करीत आहे. या कार्यक्रमात इंटर्नना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच […]

Continue Reading

सव्वातीन कोटी चे चरस जप्त ठाणे पोलिसांची कारवाई

ठाणे : चरस या अमली पदार्थाची तस्करी करणाºया दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून ६५ किलो २१४ ग्रॅम वजनाचे तीन कोटी २६ लाख सात हजारांचे चरस चरस जप्त करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी बुधवारी दिली.कळवा, खारेगाव टोलनाका मार्गे एका लाल रंगाच्या ट्रकमधून ७० ते ८० किलोचा […]

Continue Reading

खारघर येथे पोलिसांची सराईत मोबाईल चोरांच्या आवळल्या मुसक्या

नवी मुंबईत : खारघर येथील मोबाइल शॉपमध्ये चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून ४५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी केलेले मोबाइल परराज्यात मागणीनुसार पाठवले जाणार होते.खारघर येथे मोबाइल शॉप फोडल्याचा गुन्हा ३० आॅगस्टला घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकान लुटण्यात आले होते, तर गुन्ह्यानंतर त्या […]

Continue Reading

सतत होणाऱ्या वाहन चोरीचा घटनेला वसई विरार पोलिसांनी दिला झटका

नालासोपारा : वसई तालुक्यात घरफोडी, चोरी, मारामारी, सोनसाखळी चोरी, दुचाकीचोरी आणि आॅनलाईन फसवणूक यासारखे गुन्हे नेहमी घडत आहे, मात्र वसई-विरार शहरात सध्या वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. या वर्षातील पहिल्या सात महिन्यात तब्बल २१५ वाहने चोरीला गेली आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी एक वाहन […]

Continue Reading

सतत होणाऱ्या वाहन चोरीचा घटनेला वसई विरार पोलिसांनी दिला झटका

नालासोपारा : वसई तालुक्यात घरफोडी, चोरी, मारामारी, सोनसाखळी चोरी, दुचाकीचोरी आणि आॅनलाईन फसवणूक यासारखे गुन्हे नेहमी घडत आहे, मात्र वसई-विरार शहरात सध्या वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. या वर्षातील पहिल्या सात महिन्यात तब्बल २१५ वाहने चोरीला गेली आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी एक वाहन […]

Continue Reading

वालीव पोलीस ठाण्यांकडुन ऑनलाईन फ्रॉड करणा-या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करुन १० लाख रुपयांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात यश

लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरीकांना वेगवेगळया गुंतवणुकीच्या सुरस योजना सुचवुन/भुलथापा देऊन त्यांना ऑनलाईन आर्थिक गंडा घालण्याच्या घटनांत आश्चर्यकारक वाढ झालेली होती. सबब, अश्या घटनांना आळा घालणे, नागरींकांना सतर्कतेच्या सुचना देऊन अश्या भुलथापांना बळी पडण्यापासुन त्यांना परावृत्त करणेकरीता तसेच सदर ऑनलाईन फ्रॉड करणा-या इसमांचा शोध घेऊन अपराधांची उकल करणेबाबत सुचना मा.श्री.दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक सो, पालघर यानी […]

Continue Reading

लढाई जिंकली: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द

वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेमध्ये यासंबंधी घोषणा केली. या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून या अभ्यासक्रमांसाठी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवल्या […]

Continue Reading

रुग्णवाहिका जाळणारे आणखी दोघे जेरबंद

वर्धा : क्षुल्लक कारणावरून वाद करून थेट रुग्णवाहिका जाळल्या प्रकरणात सुरूवातीला दोघांना अटक करण्यात आली होती. तर आता शहर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केल्याने अटक आरोपींची संख्या चार झाली आहे.कुंदन रुपचंद कोकाटे रा. जुनी वस्ती सेवाग्राम हा एम.एच.३३ जी. ०६२६ क्रमांकाची रुग्णवाहिका पशेंट आणण्याकरिता शास्त्री चौक येते जात होता. अशातच त्याला फोन आल्याने जिल्हा सामान्य […]

Continue Reading