संपुर्ण देशात कोरोना व्हायरस ने जनता बेजार; केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे जुगार

केळवा- दि. ७-८-२०२० रोजी धावंगेपाडा मिठागर केळवा ता. जि. पालघर येथे आरोपी नरेंद्र लाखन, दिपेश दत्त भुरकुड, विष्णु बारक्या हजारे, बाबू चंद्रया पाटील, संदेश मधुकर पाटील, दिपक चिंतामणी किणी सर्व राहणार धावंगेपाडा केळवा ता. जि. पालघर यांनी धावंगेपाडा मिठागर केळवा येथे जवळील जुने बांधकाम असलेल्या पडक्या शेडमध्ये तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना त्यांच्याकडे […]

Continue Reading

घरफोडी करणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात

नालासोपारा- नालासोपारा पूर्व तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरीचे घटनांना आळा घालण्यासाठी दत्तात्रय शिंदे, पोलिस अधिक्षक पालघर यांच्या सूचनेप्रमाणे विजयकांत सागर अप्पर पोलिस अधिक्षक वसई विभाग, अमोल मांडवे, उपविभागीय अधिकारी नालासोपारा यांनी सदर घरफोडी चोरींचा आढावा घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डी. एस. पाटील, वरिष्ठ […]

Continue Reading

पालघर पोलिसांनी २२ नागरिकांचा जीव वाचवला

पालघर- पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये काल रात्रीपासून अचानक पणे सुरु झालेल्या मुसळधार पावसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या २२ नागरिकांचा जीव वाचवण्यास पालघर पोलीस दलाला यश आले आहे. पोलीस विभागाच्या विविध ठिकाणच्या अधिकारीकर्मचार्‍यांनी अंधारामध्ये बचावकार्य हाती घेतले होते. पालघर जिल्ह्यात आज सरासरी २६५.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी डहाणू तालुक्यात ४६५ मिलिमीटर, तलासरी लुक्यात ४२३ मिलिमीटर, […]

Continue Reading

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता -मुख्यमंत्री उद्धव ठाकर

मुंबई- कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ […]

Continue Reading

Unlock 3.0: जिम, योग संस्थांसाठी सरकारचे नवे नियम जारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अनलॉक ३.० च्या कालावधीत (Unlock 3.0) जिम आणि योग संस्था (Yoga institutes Guidelines) सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ५ ऑगस्टपासून जिम आणि योगसंस्था सुरू होत आहेत. या बरोबरच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या ठिकाणांवर करोनाचा संसर्ग (Corona in India Updates) रोखण्यासाठी सुरक्षात्मक नियम जारी केले आहेत. दरम्यान देशभरात करोना […]

Continue Reading