पावसाच्या अतिवृष्टी मूळे मुंबईत रिकामी इमारत पत्या सारखी कोसळली
मुंबई : वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून ( झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकले असण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात […]
Continue Reading