police_logo2

तुळींज पोलीस ठाणे यांचेकडून गांजा बाळगणा-या आरोपीस अटक

दिनांक.२०/०८/२०२० रोजी २०.१५ वाजता तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील श्रीरामनगर संतोष भवण, नालासोपारा पुर्व येथे एक इसम गाजा घेवुन येणार असल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी तुळींज पोलीस ठाण्याचे पोउपनि/संदीप व्हसकोटी व त्यांचे पथकातील अधिकारी वकर्मचारी यांनी सापळा रचला असता आरोपी नामे दिपक पंचमप्रसाद विश्वकर्मा वय २० वर्षे रा.बिलालपाडा, नालासोपारा पुर्व ता.वसई, जि.पालघर यास ताब्यात घेवुन […]

Continue Reading
police_logo2

सतत पाठपुरावा करून पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन ने केले जुगारावर छापामारी गुन्हेगारांना केले जेरबंद

दिनांक १९/०८/२० रोजी १७.२५ वाजताचे सुमारास केवळा पोलीस ठाणे हद्दीतील लिटल लिफ रिसॉर्ट मध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी केळवा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता, आरोपी नामे १) जितेंद्र यशवंत चौधरी , वय-४९ वर्षे, २) दर्शन जयेश राऊत, वय-३२ वर्षे, ३) […]

Continue Reading

पोटाची खळगी भरण्यासाठी पत्करला चोरीचा मार्ग

आग्री पाडा पोलिसांनी केले जेरबंद मुंबई, दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरात दुकान फोडून २३ मोबाइल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच चौघांना अटक केली. हे सर्व परप्रांतीय श्रमिक असून, लाॅकडाउनमुळे स्वत:च्या राज्यात घरी परतले होते. मात्र, तेथेही रोजगार नसल्याने मुंबईत परतले आणि पैशांसाठी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अडकले. आग्रीपाडा येथील एक मोबाइलचे दुकान चोरट्यांनी जुलैच्या अखेरीस फोडले. दुसऱ्या दिवशी मालकाने दुकान […]

Continue Reading
police_logo2

पालघर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन च्या हद्दीत राजरोस पणे सुरू आहे मटका जुगार सफाळा पोलिसांनी केली कारवाई

दिनांक १८/०८/२०२० रोजी १८.३० वाजताचे सुमारास सफाळे चाफानगर येथे एक इसम हा त्यांच्या राहत्या घरात मटका बिटींगचे नावावर लोकांकडुन पैसे स्विकारुन मटका जुगार खेळवित असल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी सफाळा पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता आरोपी क्र. १) अशोक बालु वाघेला २) दिपक अशोक वाघेला दोन्ही रा.चाफानगर, सफाळा ता.जि.पालघर, हे […]

Continue Reading

‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे’

मुंबई: ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरता […]

Continue Reading

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

नवी मुंबई – मुलीचा शोध घेत पुण्यावरून आलेल्या टोळीने मुलीच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री कोपर खैरणेत घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हॉकी स्टिक, चाकू, सूरा अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.कोपर खैरणे सेक्टर 8 येथील उद्यानात रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्याठिकाणी कार […]

Continue Reading

२४ तासांत ११२ पोलिसांना करोनाची लागण

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यातील ११२ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या १२ हजार ४९५वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार ४९५ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १० हजार १११ पोलीस करोनामुक्त झाले असून २ हजार २५६ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या २४ तासांत आणखी […]

Continue Reading

आत्मनिर्भर’ होण्याचा ढोल वाजवून प्रश्न सुटणार नाही; शिवसेनेची टीका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य भारतात आहे. असं केंद्रीय मंत्री सांगत आहेत. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, असं सांगतानाच फक्त ‘आत्मनिर्भर’ होण्याचा ढोल वाजवून आर्थिक महासंकटाचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका शिवसेनेने […]

Continue Reading

दिवसा ढवळ्या स्वस्तात सोने विकण्याच्या बहाण्याने एक ग्राहकाला तिघांनी लुबाडले

नवी मुंबई: सात ते आठ टक्के कमी दराने सोने विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने नेरूळमध्ये राहणाऱ्या व्यावसायिकाला व त्याच्या सहकाऱ्याला सोने घेण्याच्या बहाण्याने पावणे एमआयडीसीमध्ये बोलावून त्यांच्याजवळची १८ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. नेरूळ परिसरात […]

Continue Reading

सुशांतसिंग राजपूत मामला आदित्य ठाकरे याना ओळखत नाही रिया चक्रवर्ती

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचं नावदेखील घेतलं जात होतं. त्या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण देत आपल्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. यानंतर आता रियानंदेखील माध्यमांसाठी एक […]

Continue Reading