police_logo2

कासा पोलीस ठाणे यांचेकडून तंबाखुजन्य पदार्थ वाहतुक करणा-या ३ आरोपी अटक

दिनांक २५/०८/२०२० रोजी १८:३० वाजता कासा पोलीस ठाणे हद्दीतील चारोटी-घोळ टोलनाका येथे मुंबई वाहीनीचे तिसरे लेनवर, आरोपी क्र. १) शाहनवाज इंम्तीयाज खान, वय २६ वर्ष, २) सुरेंद्रकुमार लोटनप्रसाद गुप्ता, वय २३ वर्ष, ३) मोहम्मद युसुफ सगिर शेख, वय २४ वर्ष, यांनी आपसात संगणमत करुन रेनॉल्ड कंपनीची सिल्व्हर रंगाची लॉडजी कार नं. एम.एच.४८ ए.डब्ल्यु.०३५४ तंबाखुजन्य पदार्थाचा […]

Continue Reading
police_logo2

अर्नाळा पोलीस ठाणे यांचेकडून जुगार खेळणा-या ८ आरोपींवर कारवाई

दिनांक २५/०८/२०२ रोजी रात्री ०४.०० वाजता अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील खंबाळा गावात पाटील यांचे घरासमोरील वरांड्यात काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे छापा टाकला असता आरोपी १) विकास नाना पाटील वय-३४ वर्षे रा-खंबाळा पाटील गाव विरार प. २)आकाश महिंद्र पाटील वय-२० वर्षे ३) समीर यशवंत पाटील वय-२८ वर्षे ४) […]

Continue Reading
police_logo2

वसई पोलीस ठाणे यांचेकडून जुगार खेळणा-या ९ आरोपींना अटक

दिनांक २५/०८/२०२ रोजी ०१.४५ वाजताच्या सुमारास वसई पोलीस ठाणे हद्दीतील वसई कोर्टाच्या पाठीमागे साईबाबा गणपती मंदीराच्या बाजुला टेम्पररी शेडमध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे सदरठिकाणी छापा टाकला असता आरोपी १) सिध्देश सुभाष टूमकर वय ३७ वर्ष २) दयानंद सुधाकर पाटील वय ३३ वर्ष ३) दिपेश सुधाकर मोरे वय […]

Continue Reading

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढलं; सायबर पोलिसांचा सावधगिरीचा इशारा

मुंबई – राज्यात सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. यात, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून ब्लॅकमेल करण्याचा नवा धंदा हॅकर्सनी सुरू केल्याचे सायबर सेलने म्हटले आहे.व्हॉट्सअ‍ॅप युझरच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानंतर, हे सायबर क्रूक्स त्याला अथवा तिला आक्षेपार्ह फोटो त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल […]

Continue Reading

रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी तब्बल २६ वर्षानंतर परत मिळाली

वसई : एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून दिल्या जातात. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २६ वर्षांनी पुन्हा मिळाली तर.. धक्का लागेल ना? होय हा सुखद धक्का वसईच्या पिंकी डीकुन्हा या महिलेला […]

Continue Reading

महाराष्ट्र अनलॉक करण्याची घाई करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

ठाणे, देशात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आले असले तरी महाराष्ट्रात अनलॉक (Unlock-4) करण्याची घाई करणार नाही असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आधी सर्व सुरु करायचे आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना नियंत्रणात येतोय ही चांगली […]

Continue Reading
police_logo2

स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडुन जुगार खेळणा-या १२ आरोपींवर कारवाई करुन १,९८,१८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

दिनांक २३/०८/२०२० रोजी १६.०० वाजताचे सुमारास डहाणु पोलीस ठाणे हद्दीतील मसोली प्रभुपाडा ता.डहाणु जि. पालघर येथे काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र नाईक यांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकला असता आरोपी १) रमेश लक्ष्मण माच्छी वय […]

Continue Reading

स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनीटने गांजा विक्री करणा-या इसमांना केले गजाआड

दि.१५/०८/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर अंतर्गत बोईसर युनीट पथकास मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार एक इसम मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन नालासोपारा येथे गांजा विक्री करीता घेवून जाणार आहे. अशी गुप्त माहीती मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र नाईक, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संतोष गर्जुर, पोलीस उप निरीक्षक […]

Continue Reading

राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध

मुंबई, केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली. एका शिधापत्रिकेवर देशात कोठेही धान्य उपलब्ध करुन देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील अनुक्रमे महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, गोवा, हिमाचल […]

Continue Reading